शीला भट्ट यांचा कॉलम:आईच्या हाताची जेवणाची चवकधीही विसरता येत नाही!
मला माझ्यासाठी किंवा माझ्या कुटुंबासाठी स्वतःस्वयंपाक करण्याची वेळ क्वचित आली आहे. भारतीयसमाजात महिलेसाठी ही अत्यंत दुर्मीळ बाब मानलीजाईल. त्या अर्थाने मी विशेषाधिकार लाभलेली आहे.माझे दिवंगत पती व प्रसिद्ध पत्रकार-लेखक कांती भट्टयांना स्वयंपाक करता येत असे. त्यांना त्यांच्याआवडीचे ‘कच्चा-पक्का जेवण’ खायचे असे, तेव्हा तेस्वतःसाठी स्वयंपाक करत. त्यांच्या हातची दुधीभोपळ्याची भाजी चांगली झाल्यास त्या आनंदाला वाचकांना सांगितल्याशिवाय…
