Thane News: अनधिकृत गोदामे जमीनदोस्त; शिळफाट्यामधील 113 इमारती पाडल्या, सलग तिसऱ्या दिवशीही कारवाई – staggering 113 unauthorized warehouses demolished in shilphata and khidkali areas within 3 days
Thane News: शिळफाटा येथील खान कंपाऊंड परिसरात पूर्वी झालेल्या कारवायांनंतर भूमाफियांनी शिळ, लकी कंपाऊंड व आसपासच्या भागात पुन्हा अनधिकृतरित्या गोदामे उभारल्याचा आरोप स्थानिक शिवसेना नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला. ठाणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, ठाणे : शिळफाटा आणि खिडकाळी परिसरातील गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांमुळे ठाणे महापालिकेच्या अलीकडील महासभेत नगरसेवकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली….
