नागपूर ते गोवा प्रवास फक्त 9 तासांत, राज्यातील 13 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग, सिंधुदुर्गमधील 14 गावांचा समावेश| Maharashtra Times
Sindhudurg Shaktipeeth Expressway Route: राज्यातील 13 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गातील आराखड्यात बदल झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांना वगळून 14 गावांचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील महामार्गांमध्ये एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाची भर पडणार आहे. राज्य सरकारकडून नागपूर ते गोव्यापर्यंत शक्तीपीठ महामार्ग बांधण्यासाठी पावले उचलत आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गाचा आराखडा बदलला असून…
