‘500 रुपये देऊन रुमवर येतोस?’ म्हणाली आणि मग… मुंबईमध्ये हनी ट्रॅप गॅेगचा सापळा उघडकीस| Maharashtra Times
मुंबई: मुंबईमध्ये महिलांची एक हनी ट्रॅप गँग पुरुषांना फसवून लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत, एका 46 वर्षीय व्यापाऱ्याला शारीरिक सुखाचं आमिष दाखवून तब्बल 35 हजार रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्यापारी मूळचा जळगावचा असून, व्यवसायानिमित्त तो वारंवार मुंबईला येत असे. 23 सप्टेंबर रोजी तो व्यापारासंबंधी कामासाठी मुंबईला आला…
