Rohit Pawar On Sanjay Gaikwad: संजय गायकवाडांच्या घरावर 28 एप्रिलला मोर्चा; रोहित पवारांचा इशारा, बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’चे होणार वाचन
Rohit Pawar On Sanjay Gaikwad: प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ याही पुस्तकाचे शीर्षक बदलण्याची मागणी आमदार गायकवाड करणार आहेत का, असाही सवाल केला जात आहे. शिवाजी कोण होता पुस्तक वाद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ २८ एप्रिल रोजी बुलढाण्यातील त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…
