Hero Motors partners with German company to manufacture forged powertrain parts in India; know this details; हीरो मोटर्सने जर्मनी कंपनी सोबत केली पार्टनरशिप, भारतात बनवणार फोर्ज्ड पावरट्रेन पार्ट्स
हिरो मोटर्स लिमिटेड (HML) ने मंगळवारी भारतात फोर्ज्ड पॉवरट्रेन घटकांचे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जर्मनीच्या श्मीडे टेक्निक प्लॅटनबर्ग (STP) सोबत एक धोरणात्मक ज्वाइंट वेंचर (JV) ची घोषणा केली. संयुक्त उपक्रमांतर्गत लुधियाना येथील हिरो इंडस्ट्रियल पार्क येथे बांधण्यात येणाऱ्या उत्पादन सुविधेतील उत्पादन २०२६ च्या मध्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. हिरो इंडस्ट्रियल पार्कमध्ये HMC HIVE, HYM आणि Spur Technologies…
