Headlines

Pratap Sarnaik’s Letter: राज ठाकरे आता बडव्यांच्या कडेवर अन् उद्धव ठाकरेंनी फक्त मराठी माणसाला टोपी घालण्याची कामे केली – सरनाईकांचा डबल वार

Pratap Sarnaik’s Letter to Shinde: मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे ज्यांच्यामुळे पक्ष सोडले, त्यांच्याच मांडीवर बसले आहेत, असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी मराठीच्या नावाखाली सत्ता उपभोगली पण मराठी माणसाला टोपी घातल्याचा आरोप सरनाईकांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येताच प्रताप सरनाईकांचं शिंदेंना पत्र, किशोरी…

Read More

‘विचार पटले नाही तर नक्षलवादी ठरवणे ही आता फॅशन झाली आहे’, पवारांची सरकारवर टीका| Maharashtra Times

Sharad Pawar Criticizes Government: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, ‘एखाद्याचे विचार पटले नाही की त्याला नक्षलवादी ठरवणे ही फॅशन झाली आहे. पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी असल्याच्या आरोपावर त्यांनी ‘लोकायत’ संस्थेचे काम समाजप्रबोधनाचे असल्याचे सांगितले. आम्ही मुख्यमंत्र्यांकडून समजून घेऊ की दुसरा रस्ता गरजेचा आहे का? शक्तीपीठावर पवारांची प्रतिक्रिया…

Read More

CM बदलाचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील – काँग्रेस अध्यक्ष खर्गे; भाजपचा टोला ‘तर मग खर्गे कोण?’

Karnataka Congress: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टीकरण दिले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ते म्हणाले. रणदीप सिंह सुरजेवाला आमदारांशी चर्चा करणार आहेत. सिद्धरामय्या यांनी डी. के. शिवकुमार यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. भाजपने खर्गे यांच्यावर टीका केली. म्हैसूर दसरा उत्सवाच्या मुद्द्यावरून सिद्धरामय्या यांनी भाजपवर पलटवार केला. Deputy CM D. K. Shivkumar, Congress…

Read More

‘महापालिकेवर भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही,’ एकनाथ शिंदे| Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘शिंदें’ना हलक्यात घेणाऱ्यांचा टांगा पलटीच होतो. मग तो शिंदे ठाण्याचा असू देत, नाहीतर नाशिकचा. विलास शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केला. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी आठ माजी नगरसेवक,…

Read More

सरकारच्या कामावर आमदार नाराज, करनाटक मध्ये नेतृत्वबदलाचे वारे?| Maharashtra Times

वृत्तसंस्था, बंगळुरू: कर्नाटक सरकारमध्ये असंतोषाचे वारे वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती हातळण्यासाठी काँग्रेसने तातडीने पावले टाकली आहेत. कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला आज, सोमवारी पक्षाच्या आमदारांसोबत स्वतंत्र बैठका घेणार आहे. सरकारच्या कारभारावर अलीकडेच अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली असल्याने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. राज्यामध्ये सप्टेंबरनंतर ‘क्रांतिकारी’ राजकीय घडामोडी घडतील, असे संकेत सहकार मंत्री के….

Read More

Tata Nexon Becomes To Cross 8 Lakh Sales Milestone; know features & Specification details; ‘Tata’ च्या या 8 लाखांच्या SUV ने रचला इतिहास! आत्तापर्यंत 8 लाखांहून अधिक घरांमध्ये पोहचली ही कार, जाणून घ्या डिटेल्स

टाटा नेक्सॉन ही देशातील ४ मीटरपेक्षा कमी लांबीच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय कार आहे. आता या एसयूव्हीने देशांतर्गत बाजारात ८ लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे. असे असले तरी नेक्सॉन २०२६ मध्ये १० लाखांचा टप्पा सहज गाठू शकते. नेक्सॉन इलेक्ट्रिक मॉडेलसह पेट्रोल, डिझेल, सीएनजी इंजिनमध्ये उपलब्ध आहे. याची एक्स शोरुम किंमत ८ लाख रुपये आहे. ही…

Read More

Tata Yu Self Driving Vehicle launch Soon in india, know this details; Tata लाँच करणार ही छोटी कार; सेल्फ ड्रायव्हिंगसह मिळतील अ‍ॅडव्हान्स फीचर्स

Tata Yu Launch Date: टाटा मोटर्सने अलीकडेच टाटा यू ऑटोनॉमस सेल्फ-ड्रायव्हिंग कारचे पेटंट घेतले आहे. ही एक सेल्फ -ड्रायव्हिंग कार असणार आहे. ज्याद्वारे, वस्तू पोहोचवण्यापासून ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत याची मदत होईल. ह्या कारचा वापर काहीसा कॅबसारखा असेल. कंपनीने ही कार नुकतीच एक कॉन्सेप्ट म्हणून सादर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Tata Yu…

Read More

Range Rover Velar खरेदी करण्यासाठी किती मिळेल लोन? नंतर किती भरावा लागणार ईएमआय? जाणून घ्या सविस्तर

रेंज रोव्हर वेलार ही एक जबरदस्त आणि पॉवरफूल कार आहे. या कारचे पेट्रोल व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी बँक किती लोन देईल आणि नंतर किती EMI भरावा लागेल?जाणून घ्या सविस्तर… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) लँड रोव्हर रेंज रोव्हर वेलार ही 5 सीटर लक्झरी एसयूव्ही आहे. ही कार इंडियन मार्केटमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या लँड…

Read More

या आहेत भारतातील टॉप 7 बाइक्स! किंमत 46000 पासून सुरू; 70 किमी पेक्षाही देते जास्त मायलेज

भारतात एन्ट्री लेव्हल बाईक्सची विक्री सतत वाढत आहे. दुचाकी कंपन्यांनी विक्री अहवाल देखील प्रसिद्ध केले आहेत. मिळालेल्या रिपोर्टनुसार आम्ही तुम्हाला अशा तीन बाईक्सबद्दल सांगणार आहोत ज्यांची विक्री गेल्या महिन्यात दोन लाखांच्या पुढे गेली. जर तुम्हीही नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या 7बाईक्सबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्यासाठी बेस्ट…

Read More

Advantages and Disadvantages of 3 Cylinder Engine in vehicles; know this details; 3 सिलेंडर इंजिनचे फायदे आणि नुकसान; का वाढत आहे मागणी? जाणून घ्या ही मोठी कारणे

जर तुम्ही ३ सिलेंडर इंजिन असलेली कार खरेदी करणार असाल तर तुम्ही फायद्यात राहाल की? तुम्हाला नुकसानीला तोंड द्यावे लागेल? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गेल्या काही वर्षांत, देशात ३ सिलेंडर इंजिन असलेल्या कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. कार कंपन्या वेगाने नवीन इंजिन विकसित करत आहेत. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स…

Read More