Headlines

Dhule Haldi Ceremony attack Three Dies in Ruckus over Family Dispute Crime News; लग्नपत्रिकेवरुन वाद उफाळला, भावकीच्या भांडणातून हळदीतच तिघांना संपवलं, व्हॉट्सअप स्टेटसमुळे वेगळाच संशय

Dhule Haldi Ceremony Attack : हल्लेखोरांनी काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲप स्टेटसवर ठार मारण्याची धमकी दिली होती, असा दावा अशोक गिरी यांनी केला धुळ्यात हळदीत हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, धुळे : जिल्ह्यातील पिंपळनेर येथील नीलकंठनगर परिसरात जुन्या वादातून आणि लग्नपत्रिकेतील नावाच्या वादातून गोसावी समाजातील भाऊबंधकीमधील दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या संघर्षात धारदार शस्त्राने केलेल्या…

Read More

Jalgaon Election | जळगावात मोठा ट्विस्ट, मतदानाआधी अपक्ष उमेदवाराची माघार मग पाठिंबा कोणाला? – anil chaudhari

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jun 2026, 1:14 pm #jalgaonnews #jalgaonvidhanparishadelection #anilchoudhari #nandumahajanजळगाव विधान परिषद निवडणुकीत मतदानाला काही तास शिल्लक असताना मोठी घडामोड घडलीये..अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी निवडणुकीतून माघार घेतलीये..त्यामुळे नंदू महाजन यांचा मार्ग मोकळा झालाय..अनिल चौधरी काय म्हणालेत पाहुया Source link

Read More

PM Narendra Modi Ali Khamenei Funeral Invitation; India Iran Relations

तेहरान/नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी कॉपी लिंक इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या शासकीय अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठवले आहे. अयातुल्ला खामेनी यांचा २८ फेब्रुवारी रोजी इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. यानंतर ४ मार्च रोजी त्यांचे अंत्यसंस्कार होणार होते, परंतु युद्धाच्या कारणामुळे ते पुढे ढकलण्यात आले होते….

Read More

10 हजारांपेक्षा कमी किमतीत Lava कंपनीचा नवा फोन लाँच, फीचर्सही खास। Maharashtra Times

Lava Launches Smart 4 Plus: कमी बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन शोधणाऱ्या भारतीय ग्राहकांसाठी Lava कंपनीने आपला नवीन Lava Smart 4 Plus बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन 4GB मूळ रॅम आणि 4GB व्हर्च्युअल रॅमसह एकूण 8GB रॅमला सपोर्ट करतो. याशिवाय फोनमध्ये तासनतास चालणारी 5000mAh ची मोठी बॅटरी देखील देण्यात आली आहे. याविषयीची माहिती पुढे जाणून…

Read More

पाण्याच्या टाकीत जांभूळाचे लाकूड टाकल्याने शेवाळ साचणे खरंच थांबते का? जुनी पद्धत खरंच योग्य आहे का – tips and tricks jamun wood in water tank benefits for clean water

पूर्वीच्या काळात पाणी शुद्ध करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसल्याने लोक विविध नैसर्गिक उपायांचा अवलंब करत असत. जांभूळाचे लाकूड पाण्यात टाकण्याची पद्धतही अशाच पारंपरिक उपायांपैकी एक मानली जाते. मात्र, हा उपाय कितपत प्रभावी आहे आणि त्यामागे वैज्ञानिक आधार आहे का, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. फोटो सौजन्य :- @experimentbhaiya घरातील पाण्याची टाकी स्वच्छ ठेवणे हे…

Read More

फ्रान्समध्ये विमान अपघातात पायलटसह 11 जणांचा मृत्यू

स्कायडायव्हिंग स्कूलच्या विमानाला दुर्घटना ► वृत्तसंस्था पॅरिस फ्रान्समधील टॉम्ब्लेन शहरात रविवारी झालेल्या विमान अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. हे विमान एका पॅराशूटिंग स्कूलचे होते. या अपघातात पायलट व्यतिरिक्त पाच विद्यार्थी व पाच प्रशिक्षकांसह सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकांनी बचावकार्य सुरू केले. मात्र, कोणालाही वाचवता आले नाही….

Read More

Maharashtra Live News 29th June 2026: दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

Marathi News Live: शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) पेपरफुटीचे धागेदोरे बिहार, हरियाणा, आग्रा, दिल्लीसह इतर राज्यांतही पसरले असल्याचा पोलिसांना संशय असून, यात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.हवामान विभागाने २ जुलैपासून कोकण विभागात आणि घाट परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आता पावसाळी वारे अधिक सक्रिय होताना दिसत असून, सिंधुदुर्गात…

Read More

सोशल मीडियावरील व्हायरल ‘बॉटेल नेक’ पूल अखेर खुला, गुपचूप उरकलं उद्घाटन; पुलासाठी ६ महिने प्रतीक्षा का?| Maharashtra Times

Bottleneck Flyover: मिरा भाईंदरमधील बहुचर्चित बॉटलनेक उड्डाणपूल गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला होता. पुलाच्या रचनेपासून ते उद्घाटनाला झालेल्या विलंबापर्यंत अनेक कारणांमुळे चर्चा सुरू होत्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: अनोख्या रचनेमुळे देशभरात चर्चेत आलेला मिरा-भाईंदरमधील ‘बॉटल नेक’ पूल अखेर रविवारी गुपचूप नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. पुलाचे बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी तो अनेक…

Read More

unseasonal rains cause major damage to wheat and gram in yavatmal wardha nagpur bhandara; यवतमाळला अवकाळी फटका! गारपिटीमुळे गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान; भंडारा, वर्धा, नागपुरातही बरसल्या सरी

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: विदर्भातील नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. सोमवारी पहाटेच्या सुमारास बरसलेल्या या सरींमुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाल्याने नुकसानीची तीव्रता वाढली आहे. रविवारच्या रात्रीपासूनच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले. सोमवारच्या मध्यरात्रीनंतर विजांचा कडकडाट व हलक्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात…

Read More

Wardha Bhidi Village 50 Year Old Farmer Died due to Kite String; शेतातून फवारणी आटोपून परतताना वाटेत अनर्थ, नायलॉन मांजा गळ्यात अडकला; कष्टकरी शेतकऱ्याचा जागीच करुण अंत

Wardha One Person Dies due to Kite String : वर्धामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रस्त्यावर असलेल्या धारदार मांजामुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गळा चिरला गेल्यामुळे या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. पतंगाच्या दोरीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील भिडी गावाजवळ नायलॉन मांजाने पुन्हा एकदा एका निरपराध व्यक्तीचा बळी घेतला…

Read More