Maharashtra Rain Alert: Pune Rainfall 119 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, राज्यात 3 दिवस मुसळधारेचा अंदाज – heavy rainfall alert in 3 days for maharashtra historic 119 years rainfall record broken in pune
Maharashtra Rain Alert: Pune Rainfall 119 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, राज्यात 3 दिवस मुसळधारेचा अंदाज – heavy rainfall alert in 3 days for maharashtra historic 119 years rainfall record broken in pune
#Forecast #RainAlert #IMD #WeatherUpdate #HeavyRainfall #MaharashtraWeather #ElNinoदेशात एल निनोचा मोठा प्रभाव असतानाही पुण्यात एक नवा इतिहास घडलाय… तब्बल 119 वर्षापूर्वीचा पुण्यातील पावसाचा विक्रम मोडला गेला असून . आज 29 जुलै 2026 सकाळपर्यंत पुण्यातील शिवाजीनगर वेधशाळेत पावसाची विक्रमी नोंद करण्यात आलीय. याआधी 1907 मध्ये पावसाचा उच्चांकी विक्रम पाहायला मिळाला होता. या सोबतच शिवाजीनगर वेधशाळेत जुलैच्या पहिल्या 10 दिवसांतच महिन्यात जेवढा पाऊस पडतो त्याची देखील सरासरी ओलांडली असून नवा टप्पा गाठलाय. या सोबतच राज्यातील काही भागात पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अलर्ट देण्यात आलेला आहे. तेव्हा पुण्यातील पावसानं 1907 च्या पावसाचा विक्रम मोडत कोणती नोंद झालीय, 119 वर्षापूर्वी किती पाऊस पडला होता आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोणत्या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून कोणते अलर्ट देण्यात आलेत हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.Despite the strong influence of El Niño across the country, Pune has made history. The city’s 119-year-old rainfall record has been broken. As of the morning of 29 July 2026, Shivajinagar observatory recorded the highest rainfall, surpassing the previous record set in 1907.In addition, the rainfall in the first 10 days of July at Shivajinagar has already exceeded the monthly average for July. A low-pressure area from the Bay of Bengal is expected to bring heavy rain over parts of Maharashtra in the next 24 hours, with alerts issued for 29–31 July.