Omraje Nimbalkar: ओमराजेंचं सगळं आधीच ठरलेलं; परिषदेच्या निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली; सगळी भाजपकडे वळली
Omraje Nimbalkar: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं १७ पैकी १६ जागा जिंकल्या. केवळ नाशिकची जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली. तर मविआला भोपळा मिळाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव: शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन लोकांशी बोलून दोन दिवसांत निर्णय घेऊ, असं ठाकरेसेनेचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. पण…
