Headlines

विद्यार्थ्यांना धमक्या, पोलिसांकडून त्रास; अभिजीत दिपके घरी परतले, महाराष्ट्रातून सरकारला इशारा – abhijeet dipke returns home, strong message to government over student issues



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या लढ्याला मोठं यश मिळालं आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन अखेर संपलं. जवळपास ४० दिवसांच्या संघर्षानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके हे आपल्या घरी म्हणजेच छत्रपती संभाजीनगर येथे परतले आहेत. अभिजीत यांना पाहून त्यांच्या आई वडिलांना देखील आनंद झाला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत