पेट्रोल पंपावर रांगा, लोकं संतापले; PM मोदींच्या आवाहनावर कोकणातून टीकेची झोड – long queues at petrol pumps pm modi s appeal sparks public anger in konkan
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 May 2026, 5:08 pm पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच कोकणात अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल-डिझेल संपल्याचे बोर्ड लागले आहेत. सध्या पर्यटनाचा मोठा हंगाम सुरू असताना इंधन तुटवड्याची परिस्थिती निर्माण झालीय. पंतप्रधानांच्या आवाहनावरून अनेकांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. इंधन तुटवडा म्हणजे हे मोदी सरकारचं अपयश असल्याची…
