Headlines

National Common Mobility Card | मोफत प्रवास बंद होणार? अफवेमुळे सोलापूर बसस्थानकात ज्येष्ठांची मोठी गर्दी

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून १ मार्चपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, हे डिजिटल कार्ड मिळवण्यासाठी सोलापूर बसस्थानकात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. तांत्रिक अडचणी, मर्यादित नोंदणी व्यवस्था आणि नियोजनाच्या अभावामुळे बसस्थानकांवर दररोज मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. राज्य…

Read More

CM Devendra Fadnavis convinces Sachin Ahir to switch to MahaYuti Eknath Shinde led Shiv Sena; देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने सचिन अहिर यांचं पक्षांतर? उपसभापतीपदासाठी एकनाथ शिंदे यांचंही मन वळवलं, ऑपरेशन टायगरमागे दोन उद्योगपती

Maharashtra Politics : ​देवेंद्र फडणवीस यांनी सचि​न अहिर यांच्या तरुण वयाचा आणि राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत त्यांना पक्ष बदलण्यासाठी प्रोत्साहित केल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या सचिन अहिर यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश…

Read More

Nashik Saint Nivruttinath Maharat Palkhi Ceremony Female Warkari Sumanbai Reaction; वारीने जीवदान दिले अन् व्यसन सुटले! महिला वारकरी सुमनबाईंची डोळ्यांत पाणी आणणारी भावना, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीच्या दिशेने

Nashik Saint Nivruttinath Maharaj Palkhi Schedule : नाशिक त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक पुढे दिलेलं आहे. त्र्यंबक, सातपूर, गणेशवाडी, श्री नामदेव विठ्ठल मंदिर (पंचवटी), मुक्तिधाम (नाशिकरोड), पळसे, सिन्नर, वावी, पांगरी, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर, राहुरी, डोंगरगण, अहिल्यानगर, साकत, घोगरगाव, मिरजगाव, चिंचोली, कर्जत, कोरेगाव, रावगाव, जेऊर, केंदर, दगडी अकोले, करकंब, पांढरीवाडी, चिंचोली, पंढरपूर. नाशिक महिला वारकरी…

Read More

Funding agent leaking military information to pakistans isi arrested major operation in chhatrapati sambhajinagar; थेट पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन, महाराष्ट्रातून संशयित फंडिंग एजंटला अटक; भारतीय सैन्याची माहिती लीक करणाऱ्यांना पुरवायचा पैसे

छत्रपती संभाजीनगर: पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संघटना ISIच्या देशव्यापी हेरगिरी आणि आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराची अत्यंत गोपनीय माहिती थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचवणाऱ्या कथित हेरगिरी रॅकेटला आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली राजस्थान सीआयडीच्या गुप्तचर विभागाने छत्रपती संभाजीनगरमधून रफीक चाँद शेख (वय ४१) या संशयिताला अटक केली…

Read More

Mumbai Under Heavy Rain Alert Videos of Flooded Roads Video Go Viral | मुंबईत कुठे कुठे पाणी तुंबलं आहे? लाखोंच्या गाड्या जाताहेत वाहून, पावसाचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Heavy Rain Mumbai Video: मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबलं आहे. त्यामुळे वाहतूक सेवा अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. याचदरम्यान धडकी भरवणारे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत. त्यामध्ये मोठमोठ्या गाड्या पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. हा पाऊस असाच सुरू राहिला, तर पुन्हा एकदा २६ जुलैसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती अनेक नागरिक व्यक्त करत…

Read More

Navi Mumbai: आई होण्याचं स्वप्न अधुरं! नवी मुंबईत प्रसूतीदरम्यान 8 महिन्यांच्या गर्भवतीचा मृत्यू, नातेवाईकांचा गंभीर आरोप

Navi Mumbai Pregnant Woman Death: राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भासह मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. नवी मुंबई महानगरपालिका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भासह मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. गर्भवतीला इंजेक्शन दिल्यानंतर…

Read More

Xi Jinping: विकसनशील देशांसाठी चीन हा आदर्श; शी जिनपिंग यांचे वक्तव्य – xi jinping statement that china is a role model for developing countries

Xi Jinping: विकसनशील देशांसाठी चीन हा आदर्श आहे, असं शी जिनपिंग यांनी वक्तव्य केलं. पक्षाच्या १०५ व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते. चीन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, बीजिंग: चीनमध्ये झालेले झपाट्याने औद्योगिकीकरण हे इतर विकसनशील देशांसाठी एक आदर्श आहे,’ असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी सांगितले. सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या १०५व्या स्थापना दिन कार्यक्रमात…

Read More

Ayodhya Ram Mandir Donation Theft; Navneet Gujar Column on Citys Painful Past

Marathi News Opinion Ayodhya Ram Mandir Donation Theft; Navneet Gujar Column On Citys Painful Past 4 तासांपूर्वी कॉपी लिंक ‎‎‎‎‎‎‎‎‎‎सध्या देशभरात चर्चा आहे ती अयोध्येतील श्रीराम‎मंदिराची आणि मंदिराच्या दानपेटीतील कथित चोरीची.‎काही जण म्हणतात, मोठ्या लोकांना वाचवले जात‎आहे व लहान कर्मचाऱ्यांवर कारवाई होत आहे. तर‎सरकारचे म्हणणे आहे की, दोषी कुणीही असो, त्याला‎शिक्षा टाळता येणार नाही.‎ रामधनाची…

Read More

भारत-इंग्लंड पहिला टी-20 पावसामुळे अनिर्णित:इंग्लंडचा डाव सुरू होऊ शकला नाही; भारताने 190 धावांचे लक्ष्य दिले होते

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. चेस्टर-ली-स्ट्रीट येथे सततच्या पावसामुळे इंग्लंडचा डाव सुरूच होऊ शकला नाही. यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १८९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संजू सॅमसन केवळ एक धाव काढून…

Read More

भाजपला शक्य झालं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं; बच्चू कडू यांचं विधान – bacchu kadu statement after sachin ahir entire team will join shiv sena

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jul 2026, 1:03 pm सचिन अहिर आले आता त्यांची टीमही येणार असे विधान शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी केले आहे. खासदारांनंतर उद्धव ठाकरेंचे आमदार देखील फुटणार असं बोललं जात असतानाच सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर आता बाकीचे आमदारही फुटणार का असा प्रश्न विचारला जात असतानाच कडू यांनी…

Read More