Headlines

भाजपला शक्य झालं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं; बच्चू कडू यांचं विधान – bacchu kadu statement after sachin ahir entire team will join shiv sena



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सचिन अहिर आले आता त्यांची टीमही येणार असे विधान शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी केले आहे. खासदारांनंतर उद्धव ठाकरेंचे आमदार देखील फुटणार असं बोललं जात असतानाच सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर आता बाकीचे आमदारही फुटणार का असा प्रश्न विचारला जात असतानाच कडू यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत