ठाण्यात भर पावसात रिक्षावर कोसळले झाड, चालक थोडक्यात बचावला
मुंबई येथील शाळकरी मुलगा आणि ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता ठाण्यात एक दुर्घटना घडली आहे. शनिवारी मुसळधार पावसात ठाण्यात एका ऑटो रिक्षावर झाड कोसळल्याने चालक थोडक्यात बचावला. या घटनेत ५० वर्षीय चालक दिनेश यादव किरकोळ जखमी झाले. मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असताना, दिल्लीत तुलनेने…
