Headlines

डेब्यू कॅप मिळताच रडला वैभव सूर्यवंशी:भारताचा सर्वात तरुण क्रिकेटपटू बनला, ENG चा IND विरोधात सर्वात मोठा रनचेस

वैभव सूर्यवंशी भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू ठरला. त्याने 15 वर्षे 99 दिवसांत पहिला सामना खेळून सचिन तेंडुलकर आणि शेफाली वर्माचा विक्रम मोडला. मँचेस्टरमध्ये तिलक वर्माने वैभवला पदार्पणाची कॅप दिली. यानंतर तो भावूक होऊन रडू लागला. मात्र, त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना विजयाने संस्मरणीय होऊ शकला नाही. इंग्लंडने 4 विकेट गमावून 191 धावांचे लक्ष्य…

Read More

शेवटी 3-2 ने मिळविला विजय

मेस्सी, लिसँड्रो मार्टिनेझकडून गोल, आता सामना इजिप्तशी वृत्तसंस्था, मियामी गार्डन्स, फ्लोरिडा : लायोनेल मेस्सीने आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि सुटकेचा नि:श्वास टाकला. त्याच्या अर्जेंटिनाच्या सहकाऱ्यांनीही तसेच केले. कारण केप वर्देविऊद्धचा अपेक्षित नव्हता इतका रोमांचक आणि अविस्मरणीय झालेला विश्वचषक सामना संपला होता आणि पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचल्यानंतर गतविजेत्यांनी 3-2 असा विजय मिळवला होता. 111 व्या मिनिटाला क्रिस्तियान…

Read More

JK मध्ये 'लष्कर'चे 2 अतिरेकी ठार झाल्याचा दावा:पहलगाम हल्ल्यानंतरच्या हिट लिस्टमध्ये समावेश होता; शोपियांमध्ये 3 तास चकमक

जम्मू-काश्मीरमधील शोपियां येथील सैदपोरा परिसरात शनिवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची बातमी आहे. सुरक्षा दलांनी याची पुष्टी केलेली नाही. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ठार झालेले दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (LeT) चे प्रमुख ऑपरेटिव्ह होते. एक दहशतवादी झाकीर अहमद गनी त्या 14 दहशतवाद्यांच्या यादीत सामील होता, जी पहलगाम हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी जारी…

Read More

अमेरिकन स्वातंत्र्याच्या 250 वा सोहळा सुरू:देशभरात परेड, थोड्याच वेळात ट्रम्प यांचे भाषण; वॉशिंग्टनमध्ये ऐतिहासिक आतषबाजी होणार

अमेरिकन स्वातंत्र्याचा २५० वा सोहळा सुरू झाला आहे. फिलाडेल्फिया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसीसह ५० राज्यांमध्ये परेड, ऐतिहासिक कार्यक्रम, संगीत महोत्सव आणि सामुदायिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ४ जुलै १७७६ रोजी १३ ब्रिटिश वसाहतींनी डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स (स्वातंत्र्याची घोषणा) करून ब्रिटनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेने या सोहळ्याला ‘अमेरिका २५०’ असे नाव दिले आहे. व्हाईट…

Read More

फक्त आवाज वाढवण्यासाठी नाही, स्मार्टफोनचे व्हॉल्यूम बटण करणार 4 महत्त्वाची कामे। Maharashtra Times

अँड्रॉइड फोनचे व्हॉल्यूम बटण केवळ गाणी किंवा रिंगटोनचा आवाज नियंत्रित करण्यापुरते मर्यादित नाही. या बटणचा स्मार्ट वापर करून युजर्स अनेक प्रगत गोष्टी सहज हाताळू शकतात. जर तुम्हाला या बटणचे भन्नाट फीचर्स माहित नसतील, तर तुमच्या स्मार्टफोनमधील या 4 सुलभ आणि अतिशय कामाच्या शॉर्टकट ट्रिक्स नक्की जाणून घ्या. फोनमधील व्हॉल्यूम बटण काय करते, जर आम्ही आज…

Read More

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना धमकी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान मोदींना त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियन फेडरल पोलीस या धमकीचा तपास करत आहे. ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’च्या वृत्तानुसार, ‘मेलबर्न मीट्स मोदी’ या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी असलेल्या एका फेसबुक पोस्टखाली ही धमकी देण्यात आली होती. अबू मुस्तफा नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून केलेल्या या पोस्टमध्ये ‘कार्यक्रमादरम्यान स्टेडियमचे छत बंदच राहिले पाहिजे, नाहीतर ते…

Read More

विजयाची पाटी कोरीच! कॅप्टन श्रेयस अय्यरने 3 जणांना पराभवासाठी ठरवलं व्हिलन, कोणाची नावं घेतली?

Shreys Iyer News : दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारतावर इंग्लंडने चार विकेटने मात केली. भारताचा हा पराभव म्हणजे हातातोंडाशी आलेला विजय हिसकावल्यासारखा होता. भारताच्या या पराभवासाठी नेमकं कोण जबाबदार आहे हे सांगताना कॅप्टन अय्यरने थेट नावं घेतली आहेत. कोण आहेत ते जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द…

Read More

रत्नागिरीत कोसळली मोठी दरड, व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

Landslide in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. अशातच लांजा वाकेड येथे पेट्रोल पंपाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सर्वात रात्री दहाच्या सुमारास केबिनवर मोठी दरड कोसळली आहे. या घटनेत केबिन मध्ये बसलेला एक इसम या दरडीखाली अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : लांजा तालुक्यातील वाकेड घाट…

Read More

पंच्याऐशी हजारची गोळी पस्तीसमध्ये – Tarun Bharat

औषधे आणि आरोग्य सेवा बऱ्याच महाग झाल्या आहेत, ही सर्वसामान्य भावना आहे. तरीही आज भारतासारख्या विकसनशील देशात अमेरिकेसारख्या विकसीत आणि ‘हेल्थ कॉन्शस’ देशापेक्षा औषधे आणि आरोग्य सेवा बरीच स्वस्त मिळते, हे दिसून आले आहे. तसेच ही औषधे आणि सेवा यांच्या गुणवत्तेतही फारसे अंतर असत नाही. अमेरिकेत जी औषधे हजारो रुपयांना घ्यावी लागतात. ती भारतात कितीतरी…

Read More

इंग्लंडकडून भारताचा दुसऱ्या टी-20 मध्ये पराभव, 22 वर्षांच्या पोराने फिरवली संपूर्ण मॅच, सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट

IND vs ENG 2nd T20 News : भारताने आज वैभवला उतरवलं पण विजयाची पाटी कोरीच राहिली. इंग्लंडच्या २२ वर्षीय खेळाडूने भारताच्या हातातून विजय हिसकावून घेतला. या सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कोणता जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पाहुण्या भारताचा ४ विकेटने पराभव केला. भारतान प्रथम फलंदाजी…

Read More