Headlines

उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत बैठक, रणनीती आखली; राहुल पाटीलांची पुन्हा गैरहजेरी चर्चेत – uddhav thackeray holds meeting of legislators parbhani mla rahul patil remains absent

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 5:19 pm Follow ६ खासदारांच्या फुटीनंतर आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही साथ सोडली. त्यापाठोपाठ पदाधिकाऱ्यांचंही राजीनामा सत्र सुरु झालंय. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव हे ठाकरे कमालीचे सतर्क झाले आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी आणि पक्षाचं संघटन सावरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मंगळवारी, ७ जुलै रोजी…

Read More

Tax on Beer; 100 रुपयांच्या बिअर कॅनवर सरकार किती टॅक्स वसूल करते? प्रत्यक्ष किंमत आणि छुप्या कराचे गणित धक्कादायक

Tax on Beer : आपल्या देशात बिअरचा खप खूप मोठ्या प्रमाणात होतो. विशेषतः शहरी भागात आणि उन्हाळ्यात बिअरची मागणी वाढते, पण तुम्ही कधी विचार केला का की 100 रुपयांची बिअर विकत घेण्यावर किती कर भरावा लागतो आणि त्या बिअरची खरी किंमत किती असते? 100 रुपयांची बिअर खरेदी केली तर सरकारी तिजोरीत किती जातो TAX?(फोटो– महाराष्ट्र…

Read More

7000mAh बॅटरी, 50MP कॅमेऱ्यासह नवा फोन लॉन्च, बँक कार्ड ऑफरवर ग्राहकांना थेट सूटही मिळणार। Maharashtra Times

मोटोरोलाने भारतीय टेक मार्केटमध्ये आपला नवा स्मार्टफोन Moto G77 Power शक्तिशाली 5G फीचर्ससह लाँच केला आहे. या फोनची मूळ किंमत 25,999 रुपये आहे, मात्र बँक कार्ड ऑफरअंतर्गत ग्राहकांना यावर 2,000 रुपयांची थेट सूट मिळणार आहे. उत्तम फोटोग्राफीसाठी यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 GB रॅम देण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

'चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे':अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर परिणाम होत नाही

चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर त्यांनी त्यांच्या ‘श्री राम भूमि’ या नवीन चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले. त्यांनी सांगितले की, चित्रपटाचे चित्रीकरण अयोध्येत सुमारे 10 ते 12 दिवस चालेल. अनुपम खेर म्हणाले की, कोणत्याही नवीन कामाची सुरुवात देवाच्या…

Read More

भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार करार; जाणून घ्या कोणत्या वस्तूंच्या किमती बदलतील

भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या दिवसापासून भारताच्या ९९% वस्तू यूकेमध्ये शून्य शुल्कावर निर्यात केल्या जातील. तर यूकेच्या ९९% वस्तू ३% सरासरी शुल्कावर आयात केल्या जातील. यामुळे २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट होऊन १२० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता…

Read More

Malkapur News | मलकापूरचं ‘मंगलपूर’ नामकरण तूर्तास स्थगित; नगरपरिषदेचा मोठा निर्णय

मलकापूर  -मलकापूर शहराचे मंगलपूर असे नामकरण करण्याबाबतचा 25 जून रोजी ठराव करण्यात आला होता . मात्र याबाबत शहरातील  जनमताचा आदर करून  बुधवार 8 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वांनुमते या ठरावाला स्थगिती देण्यात आली . पुढील तीन महिने या ठरावावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे प्रतिपादन नगराध्यक्षा रश्मी शंतनू कोठावळे यांनी विशेष सर्वसाधारण सभे…

Read More

MP nilesh lanke reaction on secret discussions between sharad pawar ncp and bjp for allaince; पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाणार, पक्षाच्या आमदार-खासदारांच्या गुप्त बैठका? चर्चांवर निलेश लंकेंनी मांडली रोखठोक भूमिका

अहिल्यानगर: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांची भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत झालेली कथित भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार असल्याने या दोन नेत्यांमध्ये बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. पक्षाच्या नव्या वाटचालीबाबत चर्चा करण्यासाठी जयंत पाटील हे आपल्या आमदार-खासदारांसोबत बैठका घेत असल्याचाही दावा…

Read More

मायक्रोसॉफ्टने सॉफ्टवेअर विकण्यासाठी जगाला स्क्रीनला चिकटवले:सीईओ श्रीनिवास यांचा दावा – ‘बिल गेट्सनी जगाला 9-5 च्या नोकरीत अडकवले

तुम्हीही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संगणकासमोर बसून डेस्क जॉब करता का? जर होय, तर परप्लेक्सिटी एआयचे सीईओ अरविंद श्रीनिवास यांचा दावा तुम्हाला धक्का देऊ शकतो. श्रीनिवास म्हणतात की हा ९ ते ५ चा डेस्क जॉब मानवी कामाची नैसर्गिक उत्क्रांती नाही, तर मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी तयार केलेली एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक रणनीती…

Read More

महिला डॉक्टरवर हात उचलला, रोहित पवार संतप्त, शिंदेंच्या नगरसेवकावर कारवाईची मागणी – rohit pawar seeks action against shiv sena corporator ramesh mhatre

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 4:38 pm शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या साथीदारांसह डोंबिवलीतील रुग्णालयात धुडगूस घातल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. आपल्या प्रभागातील एका गरोदर महिलेवर उपचार न करता दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यास सांगितल्यानं रमेश म्हात्रे यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना धक्काबुक्की आणि दमदाटी केली. या संतप्त घटनेनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी…

Read More

मोदींनी केला शाहरुखच्या चित्रपटाचा उल्लेख:'कुछ कुछ होता है' मधून समजावले भारत-इंडोनेशियाचे संबंध; करण जोहरने आनंद व्यक्त केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात इंडोनेशियामध्ये पोहोचले आहेत. जकार्तामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी ‘कुछ कुछ होता है’ या बॉलिवूड चित्रपटाच्या नावाचा वापर केला. ते म्हणाले की, जेव्हा दोन्ही देश एकत्र चालतात, तेव्हा ‘कुछ कुछ’ नाही तर ‘बहुत कुछ’ होते. पंतप्रधानांच्या या विधानावर…

Read More