Headlines

एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर, आपत्ती व्यवस्थापन विभागात धडक, अधिकाऱ्याला दणका – eknath shinde surprise inspection suspends thane disaster management officer

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 7:58 pm उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडक कारवाईत करत मोठा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन आढावा घेतला. अधिकारी आणि यंत्रणेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत क्षणाचाही विलंब न करता शिंदेंनी थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, शिंदेंच्या…

Read More

Tukaram Mundhe : किचनमध्ये मृत उंदीर, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, नागपुरातील 'श्री हिरा स्वीट'चा थेट परवाना निलंबित

तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली एफडीएची राज्यभर धडक मोहीम सुरु आहे. याच मोहीमेदरम्यान नागपुरातील ‘श्री हिरा स्वीट’मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी श्री हिरा स्वीटच्या किचनमध्ये मृत उंदीर आढळला. यामुळे या श्री हिरा स्वीटचा थेट परवाना निलंबित करण्यात आला आहे. Source link

Read More

रंगकाम करणाऱ्या मजुराच्या लेखणीची कमाल!:कवी सुनील उबाळे यांच्या 'माणूस' कवितेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या बी. ए. च्या अभ्यासक्रमात छत्रपती संभाजीनगर येथील कवी सुनील उबाळे यांच्या यांच्या माणूस कवितेचा समावेश करण्यात आला आहे. उबाळे यांच्या ‘उलट्या कडीचं घर’ या कवितासंग्रहातली ही कविता आहे. बी. ए. तृतीय वर्षाच्या सहावे सत्रातील अभ्यासपत्रिका क्रमांक ८ मधील “मराठवाडी कविता” या भागात या कवितेचा विद्यार्थी अभ्यास करणार आहेत. या बद्दल…

Read More

राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला:ज्या हरियाणवी वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले, तो जीवाला धोका असल्याचे सांगून भूमिगत झाला

NEET वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी UGC-NET परीक्षेतील नवीन पेपरफुटीचा दावा केला आहे. राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करून आरोप केला की समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी 2.25 लाख रुपयांना विकली गेली. राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये हरियाणातील एका वकिलाच्या बातमीला जोडले आहे. ज्यात वकील दीपक धनखड यांनी सुमारे 100 पानांची PDF जारी करून दावा…

Read More

Devendra Fadnavis यांनी सभागृहात विरोधकांना सुनावलं, Missing Link वरुन ट्रोलर्सवर संताप – devendra fadnavis answer to trollers on missing link

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 7:07 pm #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #MissingLinkProjectमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात विरोधक आणि ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलंय. गेल्या दोन दिवसांपासून मिसिंग लिंकवरून फडणवीसांना ट्रोल केलं जात होतं. त्यावर फडणवीस प्रचंड संतापले होते. १ मे रोजी हा मार्ग मोठ्या गाजावाजात सुरू झाला. पण पहिल्याच मुसळधार पावसात या भव्य दाव्यांची अक्षरशः पोलखोल झाली….

Read More

रामोजी फिल्म सिटीत राजेश शर्मांना किडा चावला:अभिनेते रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले- धोक्याबाहेर नाही, प्रभासच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते

बॉलिवूड अभिनेते राजेश शर्मा यांना पायाला संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये अभिनेता प्रभासच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना एखाद्या विषारी किड्याने किंवा कोळ्याने चावा घेतला होता. प्रकृती बिघडल्याने त्यांना पश्चिम बंगालमधील ढाकुरिया येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. त्यांच्या सह-कलाकार सुदीपा चटर्जी यांनी सोशल मीडियावर…

Read More

dombivli shastrinagar hospital doctor attack case corporator ramesh mhatre arrested by vishnunagar police; डोंबिवलीतील डॉक्टरांना मारहाण, राज्यभर संताप; अखेर शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, 24 तासांत कारवाई

Corporator Ramesh Mhatre Arrested : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे (डोंबिवली) : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे. शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना घटनेनंतर जवळपास २४…

Read More

भारताचा सलग चौथा पराभव, कोच गंभीर म्हणतोय हरलो पण त्या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल असणार, नेमका कोण?

Gautam Gambhir News : भारतीय संघाचा इंग्लंडविरूद्ध मानहानिकारक पराभव झाला. या पराभानंतरही कोच गंभीरचं असं म्हणणं आहे की, आता नवीन संघ बनवत असल्याने असे निकाल येऊ शकतात. सामना संपल्यावर पत्रकार परिषदेत बोलताना त्याने एका खेळाडूचे कौतुक करताना त्याचे भविष्य उज्ज्वल असल्याचं सांगितलं आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई :…

Read More

Ashadhi Wari 2026: आषाढी वारी : १० मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन वेळापत्रक जाहीर

नोडल अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा हद्दीत पालख्यांचे स्वागत होणार सोलापूर : आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी भरणार असून, पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या महाराष्ट्रातील १० प्रमुख मानाच्या पालख्यांचे प्रस्थान व सोलापूर जिल्हा हद्दीतील आगमनाचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. सर्व पालख्या १६ ते २० जुलै २०२६ या पाच दिवसांत जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पालख्यांचे सोलापूर जिल्हा…

Read More

Nashik Trimbakeshwar Route Flooded | Gurugram Roads Submerged; Disaster Photos

नवी दिल्ली/सुरत/जयपूर/लखनऊ/गुरुग्राम4 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती बिघडली आहे. महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई आणि पुणे येथेही पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरला जोडणारा दोन गावांना जोडणारा पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. हा मंदिराचा परिक्रमा मार्गही होता. भाविकांचा प्रवेश दोन दिवसांसाठी थांबवण्यात आला आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत…

Read More