Gold Silver Prediction: सोने-चांदीचं मार्केट डाऊन! सर्वसामान्यांना खुश करणारा अहवाल; 36 हजारांच्या स्वस्ताईनंतर दर आणखी घटणार, चांदीतही मोठी पडझड – gold silver rate 2026 outlook yellow metal down 36000 from high silver down 2 lakhs per kg what will happen next
Commodity Market Prediction: पश्चिम आशियातील युद्धामुळे तेलाच्या किंमतीवर थेट परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे या जागतिक संकटातही सोन्या-चांदीच्या दरात घसरगुंडी सुरूच राहिली. जानेवारी महिन्यातील उच्चांकावरून आता सोन्याची किंमत 36000 रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे तर, आता साल 2026 मधील उर्वरित महिन्यात सोन्याची किंमत वाढणार की घसरणार याबाबत महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. सोन्या-चांदीची किंमत आणखी वाढणार…
