Headlines

कॅप्टन शुभमन गिलचा फुगीर आत्मविश्वास नडला! पहिल्या मॅचनंतर केलेल्या वक्तव्याने तोंडावर पडला, नेमकं काय बोललेला?

Shubman Gill News : भारताचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाला होता. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार पहिल्या सामन्यावेळी फलंदाजीबाबत केलेल्या वक्तव्याने तो तोंडावर पडलाय, नेमकं काय म्हणालेला जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये यजमान इंग्लंडने ४ विकेटने विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताची फलंदाजी ढेपाळल्याचं स्पष्टपणे दिसलं. या पराभवाच्या मागे…

Read More

Celina Jaitly Emotional Video | Divorce Custody Battle Children Update

1 तासापूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या घटस्फोट आणि मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांनी दावा केला होता की पतीने मुलांना एका गुप्त ठिकाणी लपवले आहे, जेणेकरून त्या त्यांना भेटू शकणार नाहीत. काही काळापूर्वी अभिनेत्री दिवंगत मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडताना दिसल्या होत्या. आता त्यांनी मुलांसोबत एक जुना व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे…

Read More

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | ‘ठाकरेंनी रामाला राजकारणाचा विषय केलाय” – bjp minister chandrashekhar bawankule targets uddhav thackeray

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 1:24 pm Follow अयोध्येतील कार्यक्रमाचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण असताना गेले नाहीत…ठाकरेंनी रामाला राजकारणाचा विषय केलाय…आमच्यासाठी राम म्हणजे आस्था-संस्कार आणि संस्कृतीचा विषय आहे..असं म्हणत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका केलीये Source link

Read More

Nanded Zilla Parishad Teacher Sumit More Ended his Life with his Two Children Throwing his Car into Godavari River; मुलांना शाळेत सोडण्याचा बहाणा, धावती कार थेट नदीपात्रात, स्टेटस ठेवत शिक्षकाने सोन्यासारख्या लेकरांसह आयुष्य संपवलं

Nanded Zilla Parishad Teacher Ends his Life with Two Children : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्याचदरम्यान, नांदेड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. नांदेड गोदावरी नदी शिक्षकाची मुलांसह आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं आपल्या दोन…

Read More

आचरा गावचे सुपुत्र तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

आचरा प्रतिनिधी : आचरा गावचे सुपुत्र तथा आचरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तुकाराम पडवळ यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती आहे. पडवळ यांचे आचरा गावासह पंचक्रोशीत परिसरात अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.आचरा गावचे सुपुत्र असलेले आणि पोलीस दलात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत असलेल्या तुकाराम पडवळ यांनी…

Read More

Sanjay raut gives strong response to political discussions triggered by jayant patil eknath shinde meeting; पाटील, आव्हाड अचानक एकनाथ शिंदेंना भेटले, राजकीय बदलाच्या चर्चांना उधाण; संजय राऊतांनी खास शैलीत केलं भाष्य

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात मिश्किल भाष्य केलं आहे. मागील तीन दिवसांत जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने विविध राजकीय…

Read More

मसुरे डांगमोडे रस्त्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार

मसुरे प्रतिनिधी : मसुरे डांगमोडे ते मालडी या सुमारे ४ ते ५ किलोमीटर रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सध्या हा मार्ग वाहतुकीस पूर्णपणे खराब झाला आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ग्रामस्थांना पायी चालणेही कठीण झाले आहे. तसेच एसटी बससेवा गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थी, शेतकरी…

Read More

8th Pay Commission HRA Hike; 8व्या वेतन आयोगात अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार, फक्त पगार नाही HRA दणकावून वाढणार; घरभाडे भत्त्यात सुधारणा होणार

8th Pay Commission HRA Hike: आठवा वेतन आयोग सध्या केंद्र सरकारच्या सुमारे 1.1 कोटी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पगार व भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची कवायत करत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा घरभाडे भत्ता थेट बेसिक सॅलरीशी लिंक्ड असतो, त्यामुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये होणाऱ्या कोणत्याही वाढीचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मासिक भत्त्यात लक्षणीय बदल करू शकते. आठव्या वेतन आयोगात…

Read More

Balraj Sanghai Column; Understanding Life Values and Human Instincts

2 तासांपूर्वी कॉपी लिंक सर्वच प्राणीमात्रांच्या काही प्रवृत्ती असतात. त्यात मूळ प्रवृत्ती म्हणून काही उल्लेख आहेत. जसे की आहार, निद्रा, भय आणि कामसेवन. या मूळ प्रवृत्ती आहेत, त्या सर्वच प्राण्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात विद्यमान असतात. एकइंद्रिय ते पंचेंद्रीय प्राण्यांमध्ये या प्रवृत्तींमध्ये अनुक्रमे अत्याधिकता दिसून येते. सर्वच प्राण्यांच्या बाल्य आणि संगोपन अवस्थेमध्ये आहार, निद्रा आणि भय या…

Read More

Nagpur Crime: भोंदूगिरीचा खुलेआम धंदा! ठिकठिकाणी सर्रास जाहिराती; छायाचित्र पाहून समस्यांचे निराकरण अन् दिव्यशक्तीचे दावे – nagpur fake godmen scams publicity being generated through photographic and advts

प्रवीण लोणकर, नागपूर : ‘तुम्ही कोणत्याही संकटात असाल तर तुम्ही त्यातून हमखास बाहेर याल, केवळ तुमचे आणि ज्याच्यापासून तुमच्या आयुष्यात संकट निर्माण झाले, त्याचे छायाचित्र आणि नाव पाठवा. अजमेरला या, अन्यथा फोनवरच तुमचे समाधान करू’, असा दावा भोंदूबाबांकडून केला जात आहे. नागपुरात जागोजागी पत्रके छापून सर्वसामान्यांना फसविण्याचा हा धंदा सध्या तेजीत सुरू असून, अंधश्रद्धेविरुद्ध काम…

Read More