Headlines

फलंदाजी प्रशिक्षक कोटक म्हणाले- कोहली-गंभीर दिवसातून 10 वेळा बोलतात:मतभेदाच्या बातम्या फेटाळल्या, संवाद थांबल्याचे दावे झाले होते

टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील मतभेदाच्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. कोटक म्हणाले की, दोघे दिवसातून किमान 10 वेळा एकमेकांशी बोलतात. त्यांच्यात बोलणे बंद झाल्याची बातमी केवळ अफवा आहे. कार्डिफमध्ये दुसऱ्या वनडेपूर्वी नेट्सदरम्यान कोहली आणि गंभीर यांच्यात संवाद न दिसल्याने दोघांच्या संबंधांबद्दलच्या अटकळी वाढल्या होत्या….

Read More

लाईट वाचवण्यासाठी फ्रिझचे तापमान काय असावे? भाज्या जास्त काळ ताज्या राहतील – fridge temperature settings for the rainy season simple tips to save electricity without compromising food freshness

पावसाळ्यात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी फ्रिजचे तापमान योग्य ठेवणे आणि ओलावा नियंत्रित करणे आवश्यक आहे.भाज्या साठवण्यापूर्वी त्या कोरड्या करून ठेवल्यास त्या जास्त काळ टिकतात.योग्य वापरामुळे अन्नाची गुणवत्ता टिकते आणि विजेचीही बचत होते. फोटो सौजन्य :- iStock पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, त्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी फ्रिजचा योग्य वापर करणे खूप महत्त्वाचे ठरते….

Read More

Rohit Sharma parents Purnima Gurunath Sharma reach London for emotional farewell at Lords; रोहित शर्माची इच्छा, आई-वडील लंडनमध्ये दाखल, लॉर्ड्सवर इमोशनल फेअरवेलची शक्यता वाढली

Rohit Sharma Parents reach London : रोहित शर्माने आपल्या पालकांची लंडनला येण्याची वैयक्तिकरीत्या व्यवस्था केली, जेणेकरुन ते ‘लॉर्ड्स’वर उपस्थित राहून मुलाचा अखेरचा सामना याचि देहि याचि डोळा पाहू शकतील (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा लॉर्ड्सवर अखेरचा वनडे सामना खेळणार असल्याच्या चर्चांना बळ देणारी घडामोड समोर आली आहे. रोहितचे आई-वडील –…

Read More

सोने आज ₹415 ने स्वस्त झाले:चांदी ₹797 ने घसरली, सात दिवसांत ₹3,753 ची घसरण; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

सोने-चांदीच्या दरात १७ जुलै रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ४१५ रुपयांनी घसरून १,४१,२६४ रुपये झाला आहे. यापूर्वी १६ जुलै रोजी तो १,४१,६७९ रुपयांवर होता. तर, एक किलो चांदी ७९७ रुपयांनी घसरून २,१६,६३७ रुपयांवर आली आहे, जी गुरुवारी २,१७,४३४ रुपयांवर होती. या आठवड्यात सोन्याचे…

Read More

कॅप्टन शुभमन गिलचा फुगीर आत्मविश्वास नडला! पहिल्या मॅचनंतर केलेल्या वक्तव्याने तोंडावर पडला, नेमकं काय बोललेला?

Shubman Gill News : भारताचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाला होता. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार पहिल्या सामन्यावेळी फलंदाजीबाबत केलेल्या वक्तव्याने तो तोंडावर पडलाय, नेमकं काय म्हणालेला जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये यजमान इंग्लंडने ४ विकेटने विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताची फलंदाजी ढेपाळल्याचं स्पष्टपणे दिसलं. या पराभवाच्या मागे…

Read More

Celina Jaitly Emotional Video | Divorce Custody Battle Children Update

1 तासापूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या घटस्फोट आणि मुलांच्या ताब्यासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांनी दावा केला होता की पतीने मुलांना एका गुप्त ठिकाणी लपवले आहे, जेणेकरून त्या त्यांना भेटू शकणार नाहीत. काही काळापूर्वी अभिनेत्री दिवंगत मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडताना दिसल्या होत्या. आता त्यांनी मुलांसोबत एक जुना व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे…

Read More

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray | ‘ठाकरेंनी रामाला राजकारणाचा विषय केलाय” – bjp minister chandrashekhar bawankule targets uddhav thackeray

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 1:24 pm Follow अयोध्येतील कार्यक्रमाचे उद्धव ठाकरेंना निमंत्रण असताना गेले नाहीत…ठाकरेंनी रामाला राजकारणाचा विषय केलाय…आमच्यासाठी राम म्हणजे आस्था-संस्कार आणि संस्कृतीचा विषय आहे..असं म्हणत भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर टीका केलीये Source link

Read More

Nanded Zilla Parishad Teacher Sumit More Ended his Life with his Two Children Throwing his Car into Godavari River; मुलांना शाळेत सोडण्याचा बहाणा, धावती कार थेट नदीपात्रात, स्टेटस ठेवत शिक्षकाने सोन्यासारख्या लेकरांसह आयुष्य संपवलं

Nanded Zilla Parishad Teacher Ends his Life with Two Children : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्याचदरम्यान, नांदेड जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. नांदेड गोदावरी नदी शिक्षकाची मुलांसह आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं आपल्या दोन…

Read More

आचरा गावचे सुपुत्र तुकाराम पडवळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

आचरा प्रतिनिधी : आचरा गावचे सुपुत्र तथा आचरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तुकाराम पडवळ यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती आहे. पडवळ यांचे आचरा गावासह पंचक्रोशीत परिसरात अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.आचरा गावचे सुपुत्र असलेले आणि पोलीस दलात प्रामाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावत असलेल्या तुकाराम पडवळ यांनी…

Read More

Sanjay raut gives strong response to political discussions triggered by jayant patil eknath shinde meeting; पाटील, आव्हाड अचानक एकनाथ शिंदेंना भेटले, राजकीय बदलाच्या चर्चांना उधाण; संजय राऊतांनी खास शैलीत केलं भाष्य

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात मिश्किल भाष्य केलं आहे. मागील तीन दिवसांत जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने विविध राजकीय…

Read More