Headlines

Today Major Sports Events : आजचा दिवस क्रीडा मेजवानीचा, सिंधूची फायनल, जगज्जेता कोण ठरणार, रोहित लॉर्ड्स गाजवणार?

Today Major Sports Events News : क्रीडारसिक भारतीयांसाठी आजचा रविवार खऱ्या अर्थाने ‘स्पोर्टस मेजवानी’ देणारा ठरणार आहे. वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत रममाण झालेल्यांना आज, मध्यरात्रीनंतर जगज्जेता लाभण्याची उत्सुकता असेल. पण भारतीय ज्या क्रिकेटवर मनापासून प्रेम करतात त्याच्या निर्णायक लढतीने दुपार सार्थकी लागेल. त्याआधी रविवार सकाळ साजरी होईल ती, देशाची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही….

Read More

‘मिशन आगमन’च्या यशाने गोमंतकीय तरुणांना नवे पंख

मुख्यमंत्री सावंत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक पणजी : भारताचे पहिले खासगीरित्या विकसित केलेले कक्षीय रॉकेट ‘विक्रम-1’च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला आहे. हे ऐतिहासिक यश म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळ क्षेत्रात राबवलेल्या धाडसी धोरणात्मक सुधारणांचे थेट फळ आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काल, शनिवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे…

Read More

Haryana NEET Result Controversy; NTA Marks Discrepancy & OMR Sheet Issues

नवी दिल्ली/कोटा15 तासांपूर्वी कॉपी लिंक री-नीटच्या निकालानंतरही विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. OMR शीट आणि जारी केलेल्या मार्कशीटमधील गुणांमध्ये मोठा फरक असल्याने वाद निर्माण झाला आहे. असे एक किंवा दोन नव्हे, तर अनेक विद्यार्थ्यांसोबत घडले आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जेव्हा त्यांच्या OMR शीटची ‘फायनल आन्सर-की’शी पडताळणी केली, तेव्हा त्यांचे गुण खूप जास्त होते, परंतु…

Read More

वांगचूक यांना पाठिंब्यासाठी आज पणजीत उपोषण

प्रतिनिधी/ पणजी शिक्षण तसेच पर्यावरण क्षेत्रात महान कार्य केलेले व सध्या नीट पेपर फुटीप्रकरणी दिल्लीत उपोषण करत असलले सोनम वांगचूक यांना पाठिंबा देण्यासाठी आज रविवार दि. 19 रोजी पणजीत आझाद मैदानावर सामाजिक कार्यकर्त्यांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. वांगचूक यांनीच दिलेल्या हाकेला प्रतिसाद म्हणून हे आंदोलन करण्यात येणार असून प्रसिद्ध नाट्याकर्मी तथा सामाजिक कार्यकर्ते राजदीप नाईक त्याचे…

Read More

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार, कोकणात ४८ तासांत पाऊसधारा; १६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’| Maharashtra Times

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/नागपूर: कोकण विभागामध्ये येत्या आठवड्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून त्याची झलक मंगळवारपासून दिसेल, असा अंदाज आहे. सध्या महामुंबई परिसरात एखादी जोरदार सर अनुभवास येत आहे. मात्र यामुळे पाऊसमानात मोठी वाढ झालेली नाही. मात्र मंगळवार, २१ जुलैपासून कोकण विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे धरणक्षेत्राला किती दिलासा मिळणार आहे,…

Read More

30 वर्षांनी घरी परतणार जवानाचा मृतदेह:माउंट एव्हरेस्टवर वादळात अडकले होते लडाखचे दोरजे, 26 हजार फूट उंचीवर गुहेत शरीर

माउंट एवरेस्टच्या बर्फाच्छादित शिखरांवर 26,247 फूट उंचीवर असलेल्या ‘डेथ झोन’मध्ये गेल्या 30 वर्षांपासून एका गिर्यारोहकाचे शरीर बर्फात गोठलेले आहे. पायांमध्ये हिरवे बूट असल्यामुळे जग त्याला ‘ग्रीन बूट्स’ या नावाने ओळखत होते. अनेक वर्षांपासून हा मृतदेह आयटीबीपीचे हेड कॉन्स्टेबल शेवांग पाल्जोर यांचा मानला जात होता, परंतु अलीकडील डीएनए चाचणीने पुष्टी केली की, हे लांस नायक दोरजे…

Read More

अमेरिकेचा सलग 8 व्या रात्री इराणवर हल्ला:ट्रम्प म्हणाले- जॉर्डनमध्ये 2 सैनिकांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून कारवाई केली

अमेरिका – इराण यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. अमेरिकेने सलग 8व्या रात्रीही इराणवर हवाई हल्ले केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः या हल्ल्यांना मंजुरी दिली होती. ही कारवाई जॉर्डनमध्ये दोन अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूच्या प्रत्युत्तरादाखल करण्यात आली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM) ने दावा केला की, यावेळी हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य इराणचे लष्करी…

Read More

Tharala Tar Mag Serial 19 July 2026 Episode ;Tharala Tar Mag : तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी सचिनच्या मदतीने प्रियाचा सापळा, परफ्यूमच्या सुगंधामुळे चैतन्यचा श्वेतावर संशय

Tharala Tar Mag 19 July 2026 Episode Update : आजच्या एपिसोडमध्ये सायली आश्रमाबाबत माहिती करुन घेण्यासाठी मधुभाऊंना भेटते तेव्हा श्वेताचं प्रियाच्या सांगण्यावरुन तिच्यावर बारीक लक्ष असतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठरलं तर मग या मालिकेच्या 19 July 2026 च्या एपिसोडमध्ये कल्पना अर्जुन ला सांगते की त्याने बनवलेले लाडू हे एक्सपायरी पिठाचे झालेल्या पिठाचे होते त्यामुळे अर्जुन…

Read More

रुग्णालयातही वांगचुक यांचे उपोषण सुरू:जंतर-मंतरवरून उचलण्यासाठी ठाण्यात रिहर्सल; उद्या CJP चा संसद मार्च, पण परवानगी नाही

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल सोनम वांगचुक यांचे उपोषण अजूनही सुरू आहे. त्यांनी सलाईन, ओआरएस आणि औषधे घेण्यास नकार दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीच्या समर्थनार्थ वांगचुक २८ जूनपासून आमरण उपोषणावर आहेत. शनिवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवरून उचलून सफदरजंग रुग्णालयात नेले होते. त्यानंतर…

Read More

कापूस लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान अवलंबा:विखरणमध्ये कापूस क्रांती अभियान; उपकृषी अधिकारी साळुंखेंचे आवाहन‎

“राज्य शासनाच्या कापूस उत्पादकता (कापूस क्रांती) अभियानाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हा आहे. कापसाची लागवड करताना ९० बाय १५ आणि ९० बाय ३० सेंटीमीटर अंतराचे तंत्र अवलंबल्यास झाडांची योग्य वाढ होऊन उत्पादनात निश्चितच मोठी वाढ होते,” असे प्रतिपादन उपकृषी अधिकारी किशोर साळुंखे यांनी केले. एरंडोल तालुक्यातील विखरण येथील माळी समाज…

Read More