Headlines

नाद करता काय! रोहित शर्माचे तुफानी शतक, लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर पठ्ठ्याने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू

Rohit Sharma Hundred : भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या वनडे सामन्यात ३८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने तुफानी शतकी खेळी करत इतिहास रचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामना लॉर्ड्सच्या मैदानावर सुरु आहे. मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघासाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. टॉस जिंकत इंग्लंडचा कर्णधार…

Read More

गिरीश महाजन यांचे बनावट 'AI' फोटो व्हायरल करणारा गजाआड:सायबर पोलिसांची कारवाई, मोबाईल जप्त आणि फेसबुक खातेही कायमचे बंद

राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचे एका मुलीसोबतचे ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास करत, खोटे फोटो तयार करणाऱ्या बालाजी म्हस्के या मुख्य संशयित आरोपीला पुणे…

Read More

Raigad bike accident 30 year old young man dies tragically on way to grandmothers funeral; आजीच्या अंत्ययात्रेला निघाला अन् नियतीने वाटेतच थांबवले; नातवालाही श्रद्धांजली वाहण्याची कुटुंबावर दुर्दैवी वेळ

अमुलकुमार जैन, रायगड: आजीचं निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी रात्रीच्या अंधारात दुचाकीवरून विजापूरच्या दिशेने निघालेल्या ३० वर्षीय तरुणाचं अपघाती निधन झालं आहे. रामा बाळू माशाळ (वय ३०, मूळ रा. खिलारहट्टी, ता. बबलेश्वर, जि. विजापूर) असं मृत तरुणाचं नाव असून अज्ञात वाहनाच्या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे एका अंत्ययात्रेला निघालेल्या तरुणाचीच अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी…

Read More

नरसिंगपूरमध्ये हायवाने चिरडल्याने 4 मित्रांचा मृत्यू:हाथीनाला धबधब्यावर पिकनिकसाठी आले होते; जबलपूर-भोपाळ NH च्या कडेला सेल्फी घेत होते

मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी जबलपूर-भोपाळ राष्ट्रीय महामार्ग-45 वर भरधाव हायवाने 6 मित्रांना चिरडले. या अपघातात 4 मित्रांचा मृत्यू झाला, तर 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व मित्र नरसिंगपूर-जबलपूर सीमेवरील हाथीनाला धबधबा पाहण्यासाठी आले होते. परत येत असताना इंदिरा नगरजवळ हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये जबलपूरच्या पावला येथील राजेंद्र पटेल, वीरेंद्र लोधी…

Read More

फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!:FIFA वर्ल्ड कप फायनलसाठी राज्यातील हॉटेल्स पहाटे 4 वाजेपर्यंत राहणार सुरू

न्यूयॉर्कमधील स्टेडियमवर मध्यरात्री 12.30 वाजता सुरू होणाऱ्या अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील ‘फिफा वर्ल्डकप 2026’ च्या बहुचर्चित अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारतातील असंख्य फुटबॉल चाहत्यांचा उत्साह पाहता राज्य सरकारने त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेतला असून, या महामुकाबल्याचा एकत्रित आनंद विनाअडथळा लुटता यावा यासाठी राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट्स उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास…

Read More

Laxman hake enters politics announcement of obc janata party in Baramati; लक्ष्मण हाके अखेर राजकारणाच्या मैदानात; बारामतीतून पक्ष स्थापन करण्याची घोषणा, नावही ठरलं

दीपक पडकर, बारामती : ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी स्वतंत्र ‘ओबीसी जनता पार्टी’ स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच, भाजप हुकूमशाहीच्या पद्धतीने कारभार करत असून विरोधी आवाज दडपण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना हाके म्हणाले की, “भारतीय जनता…

Read More

Ramesh Mhatre Controversy | न्यायालयाच्या दणक्यानंतर रमेश म्हात्रे पोलिसांना शरण… कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरण

मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी अखेर रविवारी पोलिसांसमोर शरण आलेत. डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे यांना कल्याणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने 14 जुलै रोजी जामीन मंजूर केला होता. मुंबई उच्च…

Read More

'सरकार लोकशाहीचा गळा घोटतंय!':राजू शेट्टींचा केंद्र सरकारवर घणाघात; वांगचुक यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई आणि ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ जयसिंगपूर शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्स्फूर्त सर्वपक्षीय कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना, शांततेच्या…

Read More

SIR मधून नाव वगळल्यास नागरिकत्वावर परिणाम नाही, सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एका जनहित याचिकेवर निवडणूक आयोग, पश्चिम बंगाल सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान वगळण्यात आलेल्या मतदारांनी दाखल केलेल्या दाव्यांची आणि आक्षेपांची विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती सार्वजनिक करण्याची मागणी जनहित याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले. पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस समितीच्या एसआयआर समितीचे अध्यक्ष प्रसेनजित बोस…

Read More

Student found Dead | २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला

बंगळूरच्या मदनयकनहल्ली परिसरात शुक्रवारी एका २० वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या घरातील खोलीत आढळून आला. त्याचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता. जेव्हा कुटुंबीयांना तीव्र दुर्गंधी येऊ लागली आणि ते पहिल्या मजल्यावर गेले, तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृताची ओळख मराप्पनपल्या येथील रहिवासी उदय गौडा अशी पटली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शुक्रवारी संध्याकाळी उदयचा मृतदेह…

Read More