Bihar NEET Protesters Run Away With Police Barricades Viral Videos Shock Internet | आंदोलनात बिहारींचा धुमाकूळ! पोलिसांचं सामान केलं गायब, बॅरिकेड्स, काठ्या, हेल्मेट घेऊन लोक पळाले, पाहा व्हिडीओ
Viral Protest Video: नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनादरम्यान बिहारमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून तुम्ही देखील डोक्याला हातच लावाल (फोटो सौजन्य – sudhir361kumar, hindustansociety/Instagram) देशभरात सध्या नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. तुमच्यापैकी अनेकांनी सोशल मीडियावर या आंदोलनाचे व्हिडिओ पाहिले असतील. हे…
