Headlines

Mumbai Student Harshwardhan Kadam Explain How Police Threaten Him About Framing False Cases

मुंबईत आंदोलक विद्यार्थ्याला एका पोलिसाने थेट ड्रग्जचे पॅकेट खिशात टाकून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणारा तरुण हर्षवर्धन कदम याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत…

Read More

'चरणसेवा'ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य:4.96 लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभ, 3 हजार लीटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा वापर

गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील १४ जिल्ह्यांतील ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी थेट चरणसेवा आणि आरोग्यसेवेचे लाभ घेतला. आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना…

Read More

Want a Job at Google Recruiter Shares 3 Resume Tips to Avoid Rejection | लाखोंच्या पगाराची नोकरी हवी? मग असा तयार करा रिझ्युमे, Google च्या रिक्रूटरचा व्हिडीओ व्हायरल

Google च्या रिक्रूटर अमांडा यांनी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रिझ्युमे तयार करण्याच्या तीन महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. जॉब डिस्क्रिप्शननुसार रिझ्युमे तयार करणं, पात्रता स्पष्टपणे नमूद करणं आणि रिझ्युमे संक्षिप्त ठेवणं यामुळे निवड होण्याची शक्यता वाढते, असं त्यांनी सांगितलं आहे. ai generated images गुगल ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे टेक क्षेत्रात…

Read More

श्रेयसचा निर्णय योग्य ठरला; भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 125 धावांतच रोखलं, मयंक-प्रिन्सचा धुमाकूळ

IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर रोखलं. आता भारताला सामना जिंकण्यासाठी १२६ धावा कराव्या लागणार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : आयर्लंड आणि इंग्लंडमधील कटू अनुभव मागे टाकून भारतीय संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पुन्हा एकदा…

Read More

Satara Students Protest Against NEET Paper Leak

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यात गुरुवारी भर पावसात विद्यार्थी व युवक रस्त्यावर उतरले. युनायटेड यूथ फ्रंटच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या या मोर्चात . पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर शाहू चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत…

Read More

Sumeet Raghavan : ‘प्रश्न विचारले तर देशाचं नाव खराब होतं’, सुमीत राघवनचा संताप; म्हणाला, ‘लोकशाही आहे की नाही?’

Sumeet Raghavan Post : सुमीत राघवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सध्या देशभरात दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाची चर्चा सुरू आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी जखमी झाले. आता मुंबईतही आंदोलन सुरू झालं आहे. त्यावर अनेक कलाकार प्रतिक्रिया देत…

Read More

५० ग्रॅम पावडर खिशात टाकून आत टाकेन! पोलिसाची धमकी, पोरांनी व्हिडिओ व्हायरल करून बाजार उठवला – mumbai protest police threaten students framing false cases video goes viral

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 6:13 pm Follow मुंबई पोलिस कॉन्स्टेबलचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. यात पोलिस व्हॅनमध्ये बसलेला पोलिस कॉन्स्टेबल आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उघडपणे धमकी देताना दिसतोय. “पुन्हा आंदोलनात दिसलात तर ५० ग्रॅम पावडर खिशात टाकून आयुष्यभरासाठी आत टाकू,” असं वक्तव्य या पोलिस कॉन्स्टेबलनं केलंय. ही भाषा कायद्याची नाही, तर…

Read More

विराट-रोहित नाही, 9 जूनपासून द ओव्हलवर WTCची फायनल; पाचव्या स्थानावरील भारताला अंतिम फेरी गाठता येणार?

WTC Final 2027 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ चक्रातील अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. ९ जूनपासून सुरू होणारा हा सामना १३ जूनपर्यंत चालेल. सध्याच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ चक्रातील अंतिम सामन्याची तारीख आणि…

Read More

ठेकेदार आत्महत्या प्रकरण:माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर, बाळा शेडगे यांचा अर्ज फेटाळला

गुलटेकडी येथील ठेकेदार खलील रज्जूलाल शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या बाळा शेडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला. धंगेकर यांचे वकील ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. खलील रज्जूलाल शेख (वय…

Read More

तब्बल नऊ वर्षांनी सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा

सावंतवाडी प्रतिनिधी : तब्बल नऊ वर्षांनंतर सावंतवाडी पंचायत समितीची आमसभा ६ ऑगस्ट रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यापूर्वी २९ डिसेंबर २०१६ रोजी आमसभा झाली होती. त्यानंतर एकदाही आमसभा झाली नाही. माजी सभापती प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात आमसभा झाली होती. मात्र, त्यानंतर जवळपास सहा सभापती होऊन गेले, तरी आमसभेचे आयोजन झाले नाही. आमदार…

Read More