Headlines

आंदोलकांसाठी जेवण पाठवत आहेत लोक:जंतर-मंतरच्या पत्त्यावर देशभरातून ऑर्डर, प्रत्येक पॅकेटमध्ये 6-7 लोकांसाठी जेवण

जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्यांसाठी देशभरातून लोक जेवण पाठवत आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून फूड डिलिव्हरी ॲपद्वारे जेवण डिलिव्हर केले जात आहे. बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी कव्हर इमेजवर क्लिक करा… Source link

Read More

Raj Thackeray On Pawar-Modi Meet | उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरेंचा पवारांना टोला – raj thackeray critisized sharad pawar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 5:04 pm #uddhavthackeray #rajthackeray #cjpprotest #maharashtrapolitics दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरूये.या आंदोलनाचं लोण देशभर पसरत असतानाच बुधवारी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.पवार-मोदींच्या भेटीबाबत राज ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी तीन शब्दांत खोचक उत्तर देत विषय संपवला… Source link

Read More

कौतुकाची थाप:ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत गौरव

नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचा नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव करण्यात आला. नवी दिल्लीत आयोजित ‘टाइम्स नेटवर्क सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्ह’ मध्ये ‘भारत 2035: एक आत्मनिर्भर राष्ट्र’ या संकल्पनेवर विचारमंथन…

Read More

चराठा येथील सवित्री परब यांचे निधन

ओटवणे प्रतिनिधी : चराठा सातेरी मंदिर नजीक येथील रहिवाशी सवित्री बाबू परब (९२) यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. रात्री १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, नातसुन, नातजावई, पतवंडे असा मोठा परिवार आहे.चराठा येथील सातेरी देवस्थानचे प्रमुख मानकरी तथा सावंतवाडी येथील रेशन दुकान चालक राघो परब, सावंतवाडी येथील…

Read More

भारत वि. झिम्बाब्वे टी-20 मॅच सुरू, 150 पेक्षा वेगाने टाकणाऱ्या बॉलरचा डेब्यू; कॅप्टन अय्यरला पहिल्या विजयाची आस

मुंबई : भारत आणि झिम्बाव्बेमधील पहिल्या टी-२० सामन्याचा टॉस झाला असून पुन्हा एकदा भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आहे. श्रेयसने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला असून युवा खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली आहे. आज भारताकडून युवा खेळाडू गोलंदाजी विभाग पाहणार आहेत. आज प्लेइंग ११ अशोक शर्मा याला संधी मिळाली आहे. अशोक शर्मा हा १५०…

Read More

CBI Clean Chit To Sanjeev Mukhiya In NEET Paper Leak Case

पाटणा2 तासांपूर्वी कॉपी लिंक पेपरफुटीवर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान 2024 NEET-UG च्या मुख्य आरोपीला क्लीनचिट मिळाली आहे. सीबीआयने गुरुवारी माध्यमांना सांगितले की, या प्रकरणात बिहार पोलिसांनी संजीव मुखियाला मुख्य आरोपी बनवले होते, परंतु सीबीआय चौकशीत त्याच्याविरुद्ध प्रश्नपत्रिका चोरल्याचे, त्या लीक केल्याचे पुरावे मिळाले नाहीत. संजीवला या प्रकरणात जामीन मिळाला आहे, परंतु तो अजूनही तुरुंगातच राहील….

Read More

परीट समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका परीट समाजाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील दहावी, बारावी व पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सावंतवाडी येथीलश्रीराम वाचन मंदिर येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात दिलीप भालेकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती…

Read More

Aaditya Thackeray | येत्या २६ जुलैला तिरंगा मोर्चा, ठाकरे करणार नेतृत्व, आदित्य ठाकरेंची माहिती – ‘tiranga morcha’ on july 26; thackeray to lead; aditya thackeray shares details.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 4:49 pm #aadityathackeray #amitthackeray #tirangamorcha #cjpprotest #abhijeetdipake दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि नीट पेपरफुटी प्रकरणी उद्धव ठाकेर आणि राज ठाकरे रस्त्यावर उतरणार…२६ जुलैला तिरंगा मोर्चा काढण्यात येणारेय.या मोर्चात कोणत्याच पक्षाचा झेंडा, बॅनर नसणारेय..असं आदित्य ठाकरे म्हणाले,..मोर्चाची रुपरेषा कशी असणारेत..आमदार आदित्य ठाकरे काय म्हणालेत..पाहुया Source link

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी संविधानाची प्रस्तावना वाचली:विद्यार्थ्यांवर पोलिसांच्या कारवाईचा निषेध, लोकशाही वाचवाच्या दिल्या घोषणा

कॉकरोच जनता पार्टीच्या संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे वकील एकत्र आले. त्यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले आणि लोकशाही वाचवा अशा घोषणा दिल्या. व्हिडिओमध्ये ही बातमी पाहण्यासाठी कव्हर इमेजवर क्लिक करा. Source link

Read More

Patna IPS Sanket Kumar NEET Protest Video Controversy; Viral Statement

5 तासांपूर्वी कॉपी लिंक पाटणा येथे 22 जुलै 2026 रोजी नीट (NEET) संबंधित मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव वाढला. याच दरम्यान पाटणा वेस्टचे एसपी (SP) आयपीएस (IPS) संकेत कुमार यांचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यात ते पोलीस कर्मचाऱ्यांना असे म्हणताना दिसले की, मागे हटल्यास नोकरीच्या लायकीचे ठेवणार नाही. यानंतर पोलिसांनी…

Read More