Headlines

Betrayed by trust after 5 days a friendship leads to theft of valuables worth 1 lakh; मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मार्केटिंगचे काम करणाऱ्या एका महिलेशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत, तिच्या मित्राने चार ते पाच दिवस तिच्यासोबत घरात घालवली. जाताना, महिलेशी वाद घालून तिला मारहाण करून तिच्याजवळील एक लाख ११ हजाराचे दागिने हिसकावून नेले. ही घटना एन ७, सिडको येथे घडली. महिलेचे दागिने हिसकाविणाऱ्याचे नाव मोहित भिकुलाल भंडारी असे आहे. या…

Read More

Heavy Rainfall in Nashik Rescue of 16 People in Igatpuri

नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 95 टक्के भरले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तसेच इगतपुरीत मुसळधार पावसामुळे काही नागरीक पुराच्या पाण्यात अडकले होते. या नागरिकांची प्रशासनाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली…

Read More

Maharashtrachi Hasyajatra : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार, वनिता म्हणाली, ‘हा देशाच्या भविष्याचा प्रश्न’

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात आणि प्रियदर्शिनी इंदलकर शिवाजी पार्क येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – नीट पेपरफुटीविरोधात कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन जवळपास दीड महिन्यापासून सुरू असून, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यासाठी शेकडो विद्यार्थी…

Read More

वर्ल्ड कपनंतर भारताचा पहिलाच विजय, झिम्बाब्वेला 7 विकेटने पराभूत; श्रेयसने खातं उघडलं, मॅन ऑफ द मॅच कोण?

मुंबई : पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने यजमाना भारत आणि झिम्बाब्वे संघावर सात विकेटने मात केली. भारताचा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेनंतर पहिला विजय ठरला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडची मालिका गमावल्याने भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचं पाहायला मिळालं होत. झिम्बाब्वेला त्यांच्या घरच्या मैदानावर सहज मात देत कॅप्टन श्रेयस अय्यर याने आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला आहे….

Read More

VBA Protest | वंचित कार्यकर्त्यांकडून जालना बाजारपेठेत रॅली, आरएसएस, मोदींवर गंभीर आरोप – vanchit activists hold rally in jalna market; level serious allegations against rss and modi

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 8:08 pm #dharmendrapradhan #pmmodi #prakasmabedkar #cjpprotest #jalana वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती..या पार्श्वभूमीवर वंचित कार्यकर्त्यांकडून बाजारपेठेत रॅली काढली..विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारं सरकार आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वंचित कार्यकर्त्यांनी दिलाय..पाहुया#VBA #rss #cjpprotest Source link

Read More

Raj Kundra : शिल्पा शेट्टीला ‘व्हॅलेंटाईन डे’चं गिफ्ट म्हणून विकत घेतलेला IPL संघ, पण त्यामुळेच राज कुंद्रा सापडला अडचणीत, काय घडलेलं?

Raj Kundra : राज कुंद्रानं पत्नी शिल्पा शेट्टीसाठी ‘राजस्थान रॉयल्स’ हा आयपीएल संघ विकत घेतलेला. त्याबद्दल त्यानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – २००९ मध्ये शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा यांनी आयपीएल क्रिकेट संघ, राजस्थान रॉयल्समध्ये गुंतवणूक केली होती. यानंतर अनेकांनी हा संघ विकत घेतला. मात्र, राज कुंद्रा…

Read More

कोण बोललं रे फेल! झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉस वैभव सूर्यवंशीचे तुफान, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

IND vs ZIM Vaibhav Sooryavanshi News : इंग्लंडविरूद्धच्या मालिकेमध्ये अपयशी ठरल्यामुळे टीका करणाऱ्यांना वैभवने पहिल्याच सामन्यात आपल्या बॅटने उत्तर दिलेय. अवघ्या १८ चेंडूत त्याने अर्धशतक केले असून इतिहास रचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू पहिला टी-२० सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत…

Read More

Spot 3 Differences in This Chessboard Puzzle in Just 10 Seconds | २ चित्र २ चेसबोर्ड पण लपले आहेत ३ फरक, नीट पाहा आणि उत्तर शोधून दाखवा

Observation Puzzle: या चित्रांमध्ये सर्वच गोष्टी एकसारख्या दिसत आहेत. तुम्हाला फक्त ही चित्र नीट बारकाईनं पाहायची आहेत आणि त्यामधील फरक शोधून काढायचा आहे. (फोटो सौजन्य – Captain Brain/Instagram) तुमच्यासमोर एकसारखी दिसणारी दोन चित्रं आहेत. या चित्रांमध्ये तुम्ही दोन चेसबोर्ड पाहू शकता. या बोर्ड्सच्या भोवती इतरही विविध प्रकारच्या वस्तू दिसत आहेत. चहाचा कप, पेन्सिल, डायरी, पत्ते…

Read More

श्रावणच्या उपवासात बनवा कुरकुरीत साबुदाणा वडा, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असेल तेल अजिबात राहणार नाही – savan vrat how to make crispy sabudana tikki recipe peanut

श्रावण महिना आला की वातावरणात भक्ती, उत्साह आणि पारंपरिक पदार्थांची चव पसरते. या पवित्र महिन्यात अनेक जण उपवास करतात. उपवासाच्या दिवशी नेहमीच्या जेवणाऐवजी शरीराला ऊर्जा देणारे आणि उपवासाच्या नियमांमध्ये बसणारे पदार्थ बनवले जातात. अशाच लोकप्रिय फराळाच्या पदार्थांपैकी एक म्हणजे साबुदाणा वडा. फोटो सौजन्य :- @ bharatzkitchen HINDI बाहेरून सोनेरी, कुरकुरीत आणि आतून मऊ, चवदार असलेला…

Read More

Mumbai Student Harshwardhan Kadam Explain How Police Threaten Him About Framing False Cases

मुंबईत आंदोलक विद्यार्थ्याला एका पोलिसाने थेट ड्रग्जचे पॅकेट खिशात टाकून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणारा तरुण हर्षवर्धन कदम याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत…

Read More