Headlines

Ayodhya Ram Mandir CCTV : राम मंदिराच्या सीसीटीव्हीत चोर दिसले, ७० वेळा चोरी, टॉयलेटमध्ये लपवले पैसे – ayodhya ram mandir cctv


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#RamMandir #AyodhyaRamMandir #RamMandirTheftराम मंदिरातील देणगी चोरीचा तपास करणाऱ्या एसआयटीला (SIT) अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.एसआयटीला ४२ दिवसांच्या तपासादरम्यान ७० वेळा चोरी झाल्याचे पुरावे मिळाले आहेत. २७ एप्रिल ते ५ जून या ४२ दिवसांच्या कालावधीत ७० वेळा चोरी झाली. सूत्रांचे म्हणणे आहे की, एसआयटीच्या तपासात चोरी आणि अपहाराशी संबंधित महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. यानंतरच कारवाई करण्यात आली असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, भेटवस्तू आणि चढावा यांच्या मोजणी कक्षात (काउंटिंग रूम) रोख रकमेची मोजणी आणि व्यवस्थापनातही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. चोरलेला पैसा टॉयलेटमध्ये लपवून बाहेर नेला जात होता. काय धक्कादायक खुलासे झाले आहेत. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #RamMandirDonationRow #AyodhyaNews #ChampatRai #SITInvestigation #RamMandirNews #MarathiNews #ExplainerVideo #CrimeNews #BreakingNews #TrendingNewsThe Special Investigation Team (SIT) probing the theft of offerings at the Ram Temple has gathered several pieces of crucial evidence. During its 42-day investigation, the SIT found evidence of theft occurring 70 times. The thefts took place 70 times within a 42-day period, spanning from April 27 to June 5. Sources state that the SIT’s investigation has uncovered vital evidence related to the theft and embezzlement of funds. Action was taken only after this, leading to the arrest of 8 individuals.In addition, numerous lapses and discrepancies were discovered in the counting and management of cash inside the gifts and offerings counting room. The stolen money was being hidden inside toilets before being smuggled out. What shocking revelations have come to light? Let’s take a detailed look in this explainer video.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत