Nepal Flood नंतर America मध्ये Grand Canyon Flood! नेपाळचे 939 मृत्यूं, China ने Tibetचा आकडा लपवला – nepal flood america grand canyon flash flood 15 missing 62 rescued 939 deaths
Nepal Flood नंतर America मध्ये Grand Canyon Flood! नेपाळचे 939 मृत्यूं, China ने Tibetचा आकडा लपवला – nepal flood america grand canyon flash flood 15 missing 62 rescued 939 deaths
नेपाळमधील महापुराला आज सहावा दिवस आहे. 31 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजेपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत 939 जणांचा मृत्यू, तर 3, 925 जण बेपत्ता आहेत. नुवाकोटमध्ये सर्वाधिक 1,558, तर रासुवामध्ये 865 जण बेपत्ता आहेत. शोध, बचाव आणि मदतकार्य सुरू असूनही बेपत्तांचा आकडा वाढत आहे. दुसरीकडे नेपाळ आणि तिबेटचा महापूर ताजा असतानाच, काल 30 ऑगस्टला अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कमध्ये असाच एक महापूर आला आहे. ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क हे अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील कॉलोराडो नदीच्या खोऱ्यात वसलेले एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आणि जागतिक वारसा स्थळ आहे. नेपाळप्रमाणे अचानक आलेल्या गाळाच्या महापुरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाकडून या भागात बचावकार्य केलं जात असताना अजूनही 15 जण बेपत्ता असण्याची माहिती आहे तर आतापर्यंत किमान 62 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. सध्या पूर आलेल्या परिसरातील अनेक भाग बंद असून, ब्राइट एंजल कॅनियनमध्ये आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडमुळे ट्रान्सकॅन्यन वॉटरलाइनचं मोठं नुकसान झालं असून पार्ककडे आता मर्यादित पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळं या भागातील हॉटेल्स आणि कॅम्पिंगवर परिणाम परिणाम झाला आहे. तेव्हा एकूणच नेपाळमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, सर्वाधिक मृत्यू कुठे झालेत, आतापर्यंत किती जणांची सुटका झाली, यात आपल्या राज्यातील किती जणांचा समावेश आहे, यासोबतच जिथे पूर आला ते अमेरिकेतील ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क आहे काय, ते कशासाठी प्रसिद्ध आहे आणि सध्या इथली काय परिस्थिती आहे, कोणते निर्बंध लावले जात आहेत हेच आपण सविस्तर या व्हिडिओत पाहणार आहोत.#ArizonaFloods #GrandCanyon #FlashFlood #USDisaster #USNews #HumanitarianAid #IndianRescueTeams #ReliefOperation #IndiaNepalRelations #NepalFloods #SafeReturn #Flood #Arizona #Monsoon #GrandCanyonFlood #BreakingNews #News #GrandCanyonNPS #ArizonaFlashFlood #GrandCanyonNationalPark #BrightAngelCanyon #BrightAngelCreek #PhantomRanch #HikersEvacuated #FloodRescue #USFlashFlood #ExtremeWeather #NaturalDisaster #AmericaFlood #WorldNews #InternationalNews #EmergencyAlertNepal is now on the sixth day of the devastating floods. As of 9 AM on August 31, 2026, the Nepal government has reported 939 deaths and 3, 925 people missing. Nuwakot has the highest number of missing people, followed by Rasuwa, along with foreign nationals and Nepali citizens travelling with them. Meanwhile, a similar flash flood hit Arizona’s Grand Canyon National Park on August 30. Around 15 people are still missing, while at least 62 have been safely evacuated. The flood severely damaged the Transcanyon Waterline, leading to water restrictions and affecting hotels and campgrounds. In this video, we’ll look at the latest situation in Nepal, the worst-affected areas, rescue operations, and how many people from Maharashtra are involved. We’ll also explain what the Grand Canyon National Park is famous for, what happened there, and the restrictions currently in place.