Headlines

Mohan Bhagwat Toronto speech : RSS संघ अचानक हिंदू मुस्लिम एकतेबद्दल का बोलू लागलाय ? – mohan bhagwat toronto speech


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#MohanBhagwat #RSS #TorontoRSS प्रमुख मोहन भागवत कॅनडात पोहोचतात. टोरोंटोमध्ये हिंदू समुदायाच्या कार्यक्रमात ते भाषण करतात. आणि एक वाक्य चर्चेच्या केंद्रस्थानी येतं, भारतामध्ये बाहेरून अनेक जण आक्रमक म्हणून आले, पण आज तेही भारतात आपल्या धर्म आणि वैशिष्ट्यांसह राहतात. आणि भारताने छळ झालेल्या लोकांना आश्रय दिला आहे. पण प्रश्न असा आहे.. भागवतांनी हे एवढं सगळं कॅनडातच का सांगितलं? आणि त्याहून महत्त्वाचा प्रश्न… भारतामध्ये हिंदू-मुस्लिम दरी वाढल्याची चर्चा सुरू असताना ‘विविधतेत एकता’चा हा संदेश नेमका काय सांगतो? सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #Canada #MohanBhagwatSpeech #MohanBhagwatCanada #MarathiNews #ExplainerVideo #CurrentAffairs #Geopolitics #HinduMuslimUnity #DiversityInUnity #VasudhaivaKutumbakam #Vishwaguru #IndianDiaspora #IndianPolitics #ForeignPolicy #IndiaCanada



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत