Headlines

maharashtra live news 9th august 2026 mumbai pune rain update fda tukaram mundhe shiv sena party symbol supreme court hearing cabinet expansion political news; महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडींच्या लाईव्ह बातम्या पाहा एकाच ठिकाणी



Nashik Earthquake : नाशिक शहरासह जिल्ह्यात तब्बल 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्क, रात्री दहा वाजेच्या सुमारास जमीन हादरली

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कळवण, सुरगाणा, दिंडोरी आणि नाशिक शहरासह तालुक्यात 4.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आता या भूकंपाच्या धक्क्यांची मालिका नाशिक शहरापर्यंत येऊन पोहोचली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व नागरिकांना घाबरुन जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत