#iranvsus #straitofhormuz #iranvs Israel इराण आणि अमेरिका यांच्यात नुकताच शांतता करार झाला. पण हा करार एका आठवड्यातच संपल्यात जमा आहे. कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पुन्हा इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा संघर्ष भडकला आहे. त्यामुळे येत्या काळात या संघर्षाची व्याप्ती वाढली तर त्याचा परिणाम जगावर पुन्हा होऊ शकतो. नेमकं काय घडतंय. सविस्तर समजून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.