Headlines

Iran vs US conflict : Strait Of Hormuz पेटलं, इराण – अमेरिका पुन्हा भिडले, शांतता करार फेल – iran us conflicts


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#iranvsus #straitofhormuz #iranvs Israel इराण आणि अमेरिका यांच्यात नुकताच शांतता करार झाला. पण हा करार एका आठवड्यातच संपल्यात जमा आहे. कारण होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पुन्हा इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा संघर्ष भडकला आहे. त्यामुळे येत्या काळात या संघर्षाची व्याप्ती वाढली तर त्याचा परिणाम जगावर पुन्हा होऊ शकतो. नेमकं काय घडतंय. सविस्तर समजून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत