#dhananjaymunde #ncp #sunetrapawar #ajitpawar #congressउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा काँग्रेसनं गुंगी गुडिया असा उल्लेख केलाय..यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय..राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निषेध व्यक्त करत थेट काँग्रस, इंदिरा गांधींचा इतिहास काढलाय..पाहुया धनंजय मुंडे नेमकं काय म्हणालेत?