गोरेपणाचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री, FDA ची धडक कारवाई – fda raid at nanded manyar galli pakistani beauty products seizes worth 60 lakhs
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jul 2026, 4:31 pm Follow अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धुरा आपल्या हाती घेतल्यापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोर, बनावट औषध विक्रेते आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात धाडसत्र सुरू आहे. विविध दुकानांवर धाडी टाकण्यात…
