Headlines

Washim Court चा Gadkari’s NHAI ला दणका, जमीन अधिग्रहणवरून Toll जप्ती वॉरंट – washim court orders nhai toll plaza seizure farmers land compensation


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#NHIAITollSeizure #WashimCourt #FarmersVsNHAI #LandAcquisition #MaharashtraNews #TollPlazaAttachment #WashimNewsवाशिममधील एक घटना आणि न्यायाधिशांनी दिलेला निकाल आदर्श देणारी ठरली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कोर्टानं दणका देत शेतकऱ्याला जमीन अधिग्रहणासाठी वाढीव नुकसानभरपाई देण्यासाठी न्यायाधिशांनी थेट टोलनाका जप्त करण्याचे आदेश दिलेत. एवढंच नाहीतर रक्कम देण्यासाठी मर्यादा घालण्यात आली असून 20 जुलैपर्यंत म्हणजेच आज 9 जुलैपासून काहीच दिवस उरलेत. राज्यातील हा पहिलाच निर्णय असल्यानं शेतकऱ्यांसाठी हा निकाल आशेचा किरण ठरलाय. हे सगळं प्रकरण आहे काय, कुठे घडलंय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पैसे देण्यावरून टाळाटाळ केल्यानंतर काय परिणाम झालेत हेच आपण हा व्हिडिओच्या माध्यमाधून पाहणार आहोत.The incident in Washim and the bold decision given by the judge has set an example. The court has given a strong blow to the National Highways Authority of India (NHAI) and, in order to secure enhanced compensation for the farmer for land acquisition, has directly ordered the seizure of the toll plaza.Not only that, the court has also set a strict deadline for payment — the amount must be paid by 20th July. With today being 9th July, only a few days are left.Being the first such decision in the state, this verdict has become a ray of hope for farmers across Maharashtra.In this video, we will explain the entire matter — what exactly happened, where it took place, and what consequences NHAI has faced after repeatedly delaying and avoiding payment of the due compensation to the farmer.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत