फडणवीसांच्या बाजूला बसले, शिंदेंच्या कार्यालयात भेट; विधानभवनात शरद पवार येताच काय घडलं? – ncp leader sharad pawar at vidhan bhawan for meeting on maharashtra karnataka border issue
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jul 2026, 6:29 pm Follow राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तब्बल ३४ वर्षांनंतर महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशन काळात मुंबईतील विधानभवनात दाखल झाले. शरद पवार येणार म्हणून आमदारांची एकच लगबग विधानभवन परिसरात पाहायला मिळाली. शरद पवार येणार असल्याच्या बातमीने विधानभवनात सकाळपासूनच कमालीची लगबग सुरू होती. ते आवारात दाखल…
