Headlines

Shinde Pawar Meet राऊत म्हणाले, गद्दाराच्या छताखाली बैठका मान्य नाही, NDA सोबत जाण्यावरूनही निशाणा – sanjay raut angry on ncp sharad pawar meet deputy cm shivsena leader eknath shinde in vidhan bhavan maharashtra amid discussion of alliance with nda bjp


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील या सर्व हालचाली काही वेगळेच संकेत देताय. कारण चर्चा शरद पवारांचा पक्ष थेट एनडीएमध्ये म्हणजेच 2019 ला राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून सत्तेत येणाऱ्या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करण्याचा आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे- पवारांच्या भेटीवर सडकून टीका केलीय. आम्हाला हे मान्य नाही. गद्दाराच्या छताखाली बैठका घेणं म्हणजे एका मोठ्या नेत्याची विश्वासाहर्ता कमी होते अंस म्हणत थेट हल्लाबोल केलाय. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन घेतलेली भेट ही कृती शिवसेनेला दुखावणारी आहे. तिथे जाण्याची गरजच नव्हती . शरद पवार गद्दारांना प्रतिष्ठा देताय का? अशा कडक शब्दात सवाल विचारत मविआतील पवारांच्या अस्तित्वावरून शंका उपस्थित केलीय. दरम्यान आज संजय राऊत एवढे का तापले… राष्ट्रवादी विलिनीकरणाचा चर्चा हवेत विरल्यानंतर पवारांचा पक्ष थेट एनडीएमध्ये सहभागी होणार अशी शक्यता निर्माण करणाऱ्या घडामोड्या कोणत्या, पवारांनी घेतलेल्या शिंदेंच्या भेटीनंतर मविआत पुन्हा एकदा राडा का होतोय हेच आपण हा व्हिडिओच्या माध्यमाधून पाहणार आहोत.The recent movements in Sharad Pawar’s NCP are giving clear different signals. There is discussion that Sharad Pawar’s party may directly join the NDA — meaning an alliance with the very opposition parties that toppled the Maha Vikas Aghadi (MVA) government in 2019 and came to power.On this issue, Shiv Sena (UBT) leader and MP Sanjay Raut has launched a sharp attack on the Shinde-Pawar meeting.He said, “We do not accept this. Holding meetings under a traitor’s roof reduces the credibility of a major leader.”Raut stated that Sharad Pawar going to Eknath Shinde’s chamber for a meeting is an action that hurts Shiv Sena. There was no need for him to go there. He directly questioned, “Is Sharad Pawar giving respect to traitors (Gaddar)?” — raising doubts about Pawar’s stand within the MVA. Meanwhile, why is Sanjay Raut so furious today? After the rumours of NCP merger faded, what are the developments that are once again creating the possibility of Pawar’s party directly joining the NDA? And why is there fresh turmoil in the MVA after Pawar’s meeting with Shinde?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत