Agricultural Land Rules शेतजमीन खरेदीसाठी Shetkari असल्याचाच पुरावा लागणार, Dhule मधील प्रकरण कोणतं? – maharashtra land buying rules no agricultural land purchase without farmer proof bavankule’s announcement

राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी एक कायदा अस्तित्वात आहे. ज्याचं नाव आहे महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम, १९४८. या कायद्याचा फायदा काय तर याच्या (कलम ६३) अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी बिगर शेतकऱ्यांना खरेदी करता येत नाहीत. कारण असे प्रकार राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बाहेरील राज्यातील अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक केवळ नफा मिळवण्यासाठी या शेतजमीनी गैरमार्गानं शेतकरी असल्याचं दाखवत खरेदी करून घेतात. असे अनेक प्रकार वारंवार राज्यात समोर आले आहेत. यावेळी अधिकारीच दोषी असण्याची शक्यता आहे… याच मुद्द्यावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे प्रकार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यासह, शासनाची फसवणूक केल्याबद्दलही गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे… नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे…धुळे शहराचे भाजप आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी काय लक्षवेधी मांडली आणि बावनकुळेंनी जमीन मॅपिंग संदर्भात कोणता इशारा दिलाय हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत