Headlines

CJP Protest Delhi Police Lathi Charge | बॅच नाही, चप्पल आणि तोंडाला रुमाल, लाठीचार्ज करणारे गुंड? – cockroach janata party protest delhi police lathi charge goons

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 9:36 pm Follow 20 तारखेला दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं. मात्र त्याआधी जंतरमंतर मैदान आणि आंदोलन वेळी अनेक संशयास्पद घडामोडी घडल्या. आंदोलनाच्या आधीच्या रात्री एक दगडांनी भरलेला मोठा हायवा ट्रक थेट आंदोलनास्थळाजवळील रस्त्यावर आणून पार्किंगमध्ये लावण्यात आला होता. एवढंच नाहीतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आंदोलन झालं त्यावेळी पोलिसांच्या घोळक्यात…

Read More

ठाकरेंच्या याचिकेची सुप्रीम कोर्टात दखल, फुटीर खासदारांसह ओम बिर्लांना नोटीस, कोर्टात काय घडलं? – supreme court notice on shiv sena ubt petition to 6 mps and om birla

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 7:13 pm Follow २२ जून रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत ६ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर या सहा फुटीर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाने एक मोठा निर्णय घेतला. या सहा फुटीर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले. शिवसेना…

Read More

PM Modi Opposition Parties दिल्लीत एकवटल्या, NEET वरून आक्रमक, Pradhan Resignation हाच पर्याय – neet paper leak 12 years opposition attacks pm modi pm resignation demand

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 5:28 pm Follow ‘नीट’पेपरफुटीवरून आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांवरून देशभरात राजकीय वातावरण तापलंय… गेल्या महिन्याभरापासून कॉकरोच जनता पार्टी अतिशय शांततेत आदोलन करत होती आणि २० जुलैला त्यांनी संसदेवर मोर्चा काढला…मात्र लोकशाही पद्धीनं हा मोर्चा काढत असताना दिल्ली पोलिसांनी त्या दिवशी जे काही केलं हे निश्चीतच संपूर्ण देशाला आणि जगाला संताप आणणारं…

Read More

Rahul Gandhi ना उचलणं ही BJP ची चूक? Dharmendra Pradhan पहिल्यांदाच बोलले, Thalapathy Vijay ची Entry – thalapathy supports rahul gandhi

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 3:26 pm #RahulGandhi #DharmendraPradhan #ThalapathyVijay #TVKराहुल गांधी यांना उचलणं ही भाजपसाठी मोठी चूक ठरणार आहे का.. अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी यांच्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय ( थलपती विजय ) यांचीही एन्ट्री झाली आहे. थलपतींनी नेमकं काय म्हटलंय….

Read More

Sharad Pawar PM Modi Meet : काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनात, आज शरद पवार मोदींच्या भेटीला! काय घडलं? – sharad pawar meets pm narendra modi in delhi

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 3:05 pm Follow दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर देशभरात केंद्र सरकारविरोधात नाराजी आहे. या सगळ्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. संसदेतील मोदींच्या…

Read More

Rahul Gandhi, Priyanka Gandhi, Akhilesh Detained : मोदींच्या घराबाहेर पोलिसांची फौज, नेते ताब्यात – rahul gandhi detained

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 8:26 pm #rahulgandhi #priyankagandhi #akhileshyadav #modiresidenceराहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. त्यांनुळे मोदी सरकारचं धाबं दणाणलं. दिल्ली पोलिसांनी तिथे जाऊन राहुल गांधींना ताब्यात घेतलंय. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून #JantarMantar #DelhiProtest #DharmendraPradhan #NEETScam #DelhiNews #StudentProtest #delhipolice Source link

Read More

Arvind Kejriwal | ‘राजीनामा तर पंतप्रधान मोदींचा घ्या, मोदी हटाव…देश बचाव’; अरविंद केजरीवाल कडाडले – “demand prime minister modi’s resignation—’remove modi, save the country’!” — arvind kejriwal lashed out.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 7:57 pm #cjpprotest #dharmendrapradhan #unioneducationministerofindia #pmmodi #bjp #amitshaha #neetpaperleakनवी दिल्लीत आप आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.आंदोलक विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी संबोधित केलं…मोदी सरकारनं कोणाची डोकं फोडली..अटक केली..मी स्वत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सोडवतोय..त्यामुळे काळजी करू नका असा शब्द केजरीवालांनी दिलाय..पाहुया Source link

Read More

Dharmendra Pradhan resignation : देशभर आंदोलन होऊनही प्रधानांचा राजीनामा का घेतला जात नाही? – why government not take dharmendra pradhan resignation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 7:15 pm #DharmendraPradhan #NEETPaperLeak #BJP #IndianPoliticsनीट पेपर लीक प्रकरणात देशभरात संताप व्यक्त केला जातोय. मोठं आंदोलन उभं करूनही मोदी सरकार मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाहीये. यामागे नेमंक काय कारण आहे. धर्मेंद्र प्रधान हे एवढे पॉवरफुल्ल व्यक्ती कसे बनले. त्यांचं आरएसएस ते बजरंग दल आणि पक्षासाठी फंड गोळा करणारे मनी…

Read More

Rahul Gandhi at Modi residence :मोदींच्या घराबाहेर राहुल गांधींचा घेराव, राजीनाम्यासाठी आंदोलन पेटलं – exp congress protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 6:46 pm #PMModi #NEETPaperLeak राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मोदींच्या घराबाहेर आंदोलन सुरु केलंय. पाहा अपडेट Source link

Read More

Raj Thackeray | ‘सरकारच्या इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा’; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल – ‘students’ outcry is more important than the government’s ego’; raj thackeray’s post goes viral.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jul 2026, 5:33 pm #rajthackeray #mns #cjpprotest #dharmendrapradhan #unioneducationministerofindia #pmmodi #bjp #amitshaha #neetpaperleakदिल्लीत जंतर-मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुये..यामुळे संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालंय….राज्यभरात ठिक-ठिकाणी आंदोलनं सुरुयेत..विद्यार्थी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय…काही ठिकाणी तर पोलीस आंदोलनाआधीच आंदोलनकर्त्यांना उचलून घेऊन जातायत ..दिल्लीत तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्च करण्यात येतोय..त्यामुळे हे आंदोलन चांगलंच पेटलंय..अशातच मनसे अध्यक्ष राज…

Read More