Headlines

Arvind Kejriwal | ‘राजीनामा तर पंतप्रधान मोदींचा घ्या, मोदी हटाव…देश बचाव’; अरविंद केजरीवाल कडाडले – “demand prime minister modi’s resignation—’remove modi, save the country’!” — arvind kejriwal lashed out.


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#cjpprotest #dharmendrapradhan #unioneducationministerofindia #pmmodi #bjp #amitshaha #neetpaperleakनवी दिल्लीत आप आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.आंदोलक विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी संबोधित केलं…मोदी सरकारनं कोणाची डोकं फोडली..अटक केली..मी स्वत प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सोडवतोय..त्यामुळे काळजी करू नका असा शब्द केजरीवालांनी दिलाय..पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत