Raj Thackeray | ‘सरकारच्या इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा’; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल – ‘students’ outcry is more important than the government’s ego’; raj thackeray’s post goes viral.
Raj Thackeray | ‘सरकारच्या इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा’; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल – ‘students’ outcry is more important than the government’s ego’; raj thackeray’s post goes viral.
#rajthackeray #mns #cjpprotest #dharmendrapradhan #unioneducationministerofindia #pmmodi #bjp #amitshaha #neetpaperleakदिल्लीत जंतर-मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुये..यामुळे संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालंय….राज्यभरात ठिक-ठिकाणी आंदोलनं सुरुयेत..विद्यार्थी सरकारविरोधात एल्गार पुकारलाय…काही ठिकाणी तर पोलीस आंदोलनाआधीच आंदोलनकर्त्यांना उचलून घेऊन जातायत ..दिल्लीत तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्च करण्यात येतोय..त्यामुळे हे आंदोलन चांगलंच पेटलंय..अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, शिक्षण व्यवस्था आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय,..सोनम वांगचुक यांना बळजबरीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं,…या आंदोलनातून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय..मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या आंदोलनाला पाठिंबा देत सोशल मीडियावर पोस्ट केलीये..केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर ताशेरे ओढलेत..याबाबत राज ठाकरेंनी सविस्तर भूमिका मांडलीये…पोस्टमध्ये राज ठाकरे काय म्हणातयत..पाहुया..