Headlines

Sonam Wangchuk Government Deal Exposed? Hunger Strike सोडवताना Pradhan Resignation मुद्दा संपला – sonam wangchuk hunger strike ended neet paper leak pradhan resignation deal

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 7:30 pm Follow शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते असलेल्या सोनम वांगचुक यांनी सोडलेल्या उपोषणानंतर काही प्रश्न आणि शंका उपस्थित झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा २२ तारखेला जेव्हा केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांची रुग्णालयात जात भेट घेतली होती तेव्हाच ही शंका निर्माण झाली होती. उपोषण…

Read More

JP Nadda meet CJP Delegation : प्रधानांच्या राजीनाम्यावर अडलं, सीजेपी आणि सरकारच्या भेटीत काय घडलं? – jp nadda meet cjp delegation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 6:32 pm #DelhiProtest #JantarMantar #CockroachJantaParty #CJP #JPNaddaराजधानी दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर सरकारकडून बोलणी सुरु असून कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी केंद्रीयमंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. यात आंदोलन आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. राहुल गांधी यांनीही आपल्या मागण्या सरकारच्या समोर ठेवल्या आहेत. पाहूयात आज दिल्लीत काय घडामोडी घडल्या, या एक्सप्लेनर…

Read More

Sonam Wangchuk ends fast : आंदोलकांना अंधारात ठेवून वांगचुक यांनी उपोषण मागे का घेतलं ? – sonam wangchuk ends fast

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 3:22 pm #SonamWangchuk #JantarMantarProtest #NEETPaperLeak #PMModiगेल्या २६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. जे पी नड्डा, जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत रुग्णालयातच हे उपोषण सोडण्यात आलं. मात्र जंतर मंतरवरच्या आंदोलनकर्त्यांशी त्यांनी कोणताही संवाद साधला नाही, माहिती दिली नाही. त्यामुळे सोनम वांगचुक असे का वागले ? असा प्रश्न विचारला जातोय….

Read More

CJP च्या आंदोलनात मध्यस्थीसाठी भाजप सरकारनं जेपी नड्डांचीच निवड का केली? – how jp nadda became governments troubleshooter amid neet paper leak row

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jul 2026, 2:58 pm Follow नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे केंद्राकडून आश्वासन मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी पहाटे २६व्या दिवशी आपलं उपोषण संपवलं. आपल्या एक्स पोस्टद्वारे सोनम वांगचुक यांनी याबद्दल माहिती दिली. त्यावेळी सरकार संसदेत नीट परीक्षा पद्धतीतील गोंधळावर चर्चा करून तोडगा काढणार यासह काही प्रमुख…

Read More

Dharmendra Pradhan’s Daughter Naimisha Deactivates Instagram वडील राजीनामा देईना म्हणून टिकेची झोड – dharmendra pradhan daughter naimisha instagram deactivated online trolling

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 10:11 pm #DharmendraPradhan #NaimishaPradhan #DharmendraPradhanDaughter #NaimishaPradhanInstagram #DharmendraPradhanControversyनीट प्रकरण जे धमेंद्र प्रधान यांच्यापर्यंत मर्यादित होतं ते आता थेट त्यांच्या घरापर्यंत आणि विदेशात शिक्षण घेत असलेल्या त्यांची मुलगी नैमिषा प्रधान यांच्यापर्यंत पोहचलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात वातावरण तापलेलं असतानाच कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर त्यांची लेक आता नैमिषा आंदोलकांच्या रडारवर आहे….

Read More

Sonam Wangchuk’s New Letter Creates Twist Pradhan यांच्या राजीनाम्याचा विचार व्हावा, भूमिका मवाळ? – wangchuk letter government softens stand dharmendra pradhan issue

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 9:39 pm Follow #SonamWangchukLetter #DharmendraPradhan #PradhanResignation #CJPProtestDelhi #StudentProtestकेंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला सरकार तयार नाही. याउलट त्यांनी आता मवाळ भूमिका घेतली असून जे सरकार जवळपास महिनाभर या आंदोलकांशी त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा टाळत होतं ते आता नरमाईच्या भूमिकेत आलंय. काल वांगचुक यांच्या 25 व्या उपोषणाच्या दिवशी त्यांना…

Read More

५० ग्रॅम पावडर खिशात टाकून आत टाकेन! पोलिसाची धमकी, पोरांनी व्हिडिओ व्हायरल करून बाजार उठवला – mumbai protest police threaten students framing false cases video goes viral

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 6:13 pm Follow मुंबई पोलिस कॉन्स्टेबलचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. यात पोलिस व्हॅनमध्ये बसलेला पोलिस कॉन्स्टेबल आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना उघडपणे धमकी देताना दिसतोय. “पुन्हा आंदोलनात दिसलात तर ५० ग्रॅम पावडर खिशात टाकून आयुष्यभरासाठी आत टाकू,” असं वक्तव्य या पोलिस कॉन्स्टेबलनं केलंय. ही भाषा कायद्याची नाही, तर…

Read More

PM Narendra Modi speaks on NEET paper leak : Fast track court मध्ये केस चालवणार, कठोर कारवाई करणार – modi x post on neet

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 2:54 pm #NEETPaperLeak #JantarMantarProtest #PMModiभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक्सवर पोस्ट करत नीट पेपरफुटी प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली. लवकरात लवकर कडक शिक्षा मिळावी आणि या केसेसचा निकाल वेगाने लागावा, यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन केले जातील. असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलंय. पण सीजेपीच्या आंदोलनाविषयी, पोलीसांच्या दंडेलशाही विषयी त्यांनी एक…

Read More

आजारी असतानाही मौन आंदोलन, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अण्णा हजारेंचा पाठिंबा – anna hazare silent protest supporting student against neet paper leak

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 2:30 pm Follow देशातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेला नीट परीक्षेचा मुद्दा सध्या पेटलाय. दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलनाची धग पाहायला मिळतेय. पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रूधूर, विरोधकांची निदर्शने अन् विद्यार्थ्यांचा प्रचंड रोष… या सगळ्यात आता देशातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीसुद्धा उडी घेतलीय. अण्णा हजारेंनी आता थेट ‘मौन आंदोलनाचं’ हत्यार उपसलंय. अहिल्यानगरमध्ये एक…

Read More

Tamil Nadu CM Thalapathy Vijay म्हणाले ‘NEET बंद करा, Medical Entrance चे अधिकार राज्यांना द्या!’ – thalapathy vijay on neet

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jul 2026, 7:54 am #ThalapathyVijay #RahulGandhi #NEETProtest #TVK #NEET2026देशात सध्या नीट पेपर फुटी आणि गैरप्रकारावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यात तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय म्हणजेच थलपती विजय यांनी नीट परीक्षा थेट रद्द करण्याची मागणी केली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे सर्व अधिकार राज्य सरकारला दिले जावे…

Read More