Headlines

PM Modi Opposition Parties दिल्लीत एकवटल्या, NEET वरून आक्रमक, Pradhan Resignation हाच पर्याय – neet paper leak 12 years opposition attacks pm modi pm resignation demand


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

‘नीट’पेपरफुटीवरून आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांवरून देशभरात राजकीय वातावरण तापलंय… गेल्या महिन्याभरापासून कॉकरोच जनता पार्टी अतिशय शांततेत आदोलन करत होती आणि २० जुलैला त्यांनी संसदेवर मोर्चा काढला…मात्र लोकशाही पद्धीनं हा मोर्चा काढत असताना दिल्ली पोलिसांनी त्या दिवशी जे काही केलं हे निश्चीतच संपूर्ण देशाला आणि जगाला संताप आणणारं वर्तन होतं… विद्यार्थ्यांवर अतिशय निर्दयीपणे आणि अमानूषपणे पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर एकणूच देशातील सर्व राजकीय विरोधक आता नीट पेपरफुटीवरून ते गेल्या १२ वर्षातील मोदी सरकारच्या विरोधात दिल्लीत मैदानात उतरलेत.For the past month, the Cockroach Janta Party had been holding its protest peacefully, and on 20 July it organised a march to Parliament. However, according to this account, while the march was being conducted in a democratic and peaceful manner, the actions of the Delhi Police that day were shocking and sparked widespread outrage across the country and internationally. After the police allegedly carried out a brutal lathi-charge on students, political opposition parties from across the country have now united over the paper leak issue and broader criticism of the Modi government’s governance over the past 12 years, gathering in Delhi to intensify their protests.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत