Headlines

प्रकल्प रखडला… खर्च तीन पटीने वाढला

900 कोटींचा प्रकल्प दहा वर्षांत पोहोचला 2500 कोटींवर  ► त. भा. प्रतिनिधी बेळगाव एखादा प्रकल्प रखडला तर त्यासाठी लागणारा निधी दुपटीने वाढत जातो. परंतु बेळगावमधील एक प्रकल्प आठ ते दहा वर्षांपासून रखडल्याने त्याची प्रोजेक्ट कॉस्ट तब्बल तीन पटीने वाढली आहे. त्यामुळे प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातील पैसा खर्च करावा लागणार आहे. बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर…

Read More

कामगार कायद्यातील सुधारणांमधून कामगार हिताला प्राधान्य : मुख्यमंत्री फडणवीस

त.भा. प्रतिनिधी, मुंबई, कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून सुधारणा करण्यात येत आहेत. या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कामगार कायद्यांच्या सुधारणा सादरीकरण बैठकीत बोलताना दिले. केंद्रीय कामगार कायद्यांना सुसंगत राज्याची नियमावली बनविताना राज्याच्या हितासाठी काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंर्त्यांनी…

Read More

Aap Support to CJP सीजेपीच्या संसद मोर्चाला ‘आम आदमी’चा पाठिंबा आतिशी यांची जंतरमंतरवर आंदोलनस्थळी भेट

► वृत्तसंस्था नवी दिल्लीपरीक्षा पद्धतीत सुधारणा, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी जबाबदारी निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पक्ष (सीजेपी) येत्या सोमवारी म्हणजेच 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला आता अन्य राजकीय पक्षांचेही पाठबळ मिळत आहे. सोमवारी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने जंतरमंतरवर आंदोलकांची भेट घेत आपला पाठिंबा…

Read More

Badrinath Donation Scam बद्रीनाथ देणगी चोरीतील प्रमोद नौटियाल अटकेत, सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वपूर्ण पुरावे प्राप्त

► वृत्तसंस्थाबद्रीनाथउत्तराखंडमधील चमोली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बद्रीनाथ धाममधील देणगी चोरीप्रकरणी बद्री-केदार मंदिर समितीचे (बीकेटीसी) निलंबित वैयक्तिक सहाय्यक प्रमोद नौटियाल याला अटक केली आहे. एसआयटीने त्याला 12 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास देहराडूनमधील नेहरू कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपीच्या अनेक बेकायदेशीर कृत्यांचे चित्रण त्यात आढळले. या फुटेजमध्ये मंदिरातून…

Read More

Delhi Riots दिल्ली दंगलप्रकरणी ताहीर हुसेन दोषी

► वृत्तसंस्था नवी दिल्ली2020 च्या ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. दिल्लीतील करकरडूमा न्यायालयाने आता या संवेदनशील प्रकरणात आपला निकाल दिला आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांना दोषी जाहीर केले. दंगलीदरम्यान इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणात हा महत्त्वपूर्ण…

Read More

Ram Mandir Donation Scam अयोध्या देणगी अपहार प्रकरण…‘सर्वोच्च’ने मागवला एसआयटीचा अहवाल

► वृत्तसंस्था नवी दिल्लीअयोध्या येथील राम मंदिरातील देणगीची कथित चोरी आणि अपहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वाची सुनावणी घेतली. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) आतापर्यंतच्या तपासाचा सविस्तर अहवाल एका सीलबंद लिफाफ्यात मागवला आहे. या तपासासाठी कोणता अधिकारी जबाबदार आहे, अशी विचारणाही न्यायालयाने केली. तसेच सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकार,…

Read More

हिंदू-मुस्लीम पक्षकारांकडून खटला चालविण्याचा निर्णय

►वृत्तसंस्था लखनौउत्तरप्रदेशातील तीन मंदिर-मशीद वादांवरून हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला आहे. हे वाद वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह आणि संभल येथील शाही जामा मशिदीशी निगडित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणांच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी ‘समाधान समारोह 2026’ पुढाकाराच्या अंतर्गत पत्र पाठवून मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता आणि दोन्ही पक्षकारांकडून सहमतीची मागणी केली…

Read More

Prashant Kishore प्रशांत किशोर यांची बांकीपूर विधानसभेसाठी उमेदवारी, भाजपतर्फे नीरज सिंन्हा यांचेही जोरदार शक्तिप्रदर्शन

► वृत्तसंस्था बांकीपूर बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी तीन प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी लगबग दिसून आली. भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त उमेदवार नीरज सिन्हा, जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर आणि जनशक्ती जनता दलाच्या वीणा मानवी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले….

Read More

Trump get death threat “ट्रम्प आता मृत्यूसाठी तयार राहा” इराणी वृत्तपत्राची खुली धमकी

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या इराणी वृत्तपत्रातून आता तुम्ही अचानक होणाऱ्या मृत्यूसाठी तयार राहा अशी थेट धमकी दिली आहे. शनिवारी रात्री सिनेटर ग्रॅहम यांच्या निधनानंतर , एका इराणी वृत्तपत्राने आपल्या मुखपृष्ठावर एक फोटो प्रसिद्ध केला. या फोटोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका गुडघ्यावर बसून, अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचा फोटो हातात धरलेले दिसत आहेत. या फोटोत…

Read More

Ramdas Athawale | राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! ‘शरद पवार NDA सोबत आले असते तर राष्ट्रपती झाले असते’, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

  मुंबई – गेले बऱ्याच दिवसापासुन राजकीय घडामोंडीना वेग आलेला आहे.. रोज कोणत्यांना कोणत्या चर्चांना उधाण आले आहे.. नुकताच मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस हे केंद्रांत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या…त्यात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या एका वक्ताव्याने पुर्णा चर्चांना उधाण आले आहे.., शरद पवार हे एनडीएसोबत आले असते तर राष्ट्रपती झाले असते, असा…

Read More