Headlines

Rahul Gandhi Protest| आंदोलनात डोळा गमावलेल्या विद्यार्थ्याला राहुल गांधींनी आणले माध्यमांसमोर

जंतर मंतर ते संसद मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापरावरून राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना लक्ष्य केले. त्यांनी आरोप केला की, शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर बळाचा वापर करण्यात आला आणि सरकार या संपूर्ण घटनेमागील सत्य लपवत…

Read More

सरपंच आरक्षण सोडतीत विजयदुर्ग सरपंच खुल्या प्रवर्गासाठी जाहीर

देवगड/ वार्ताहर : देवगड तालुक्यातील आगामी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षित जागांमधून एक जागा खुल्या प्रवर्गात वाढविण्यासाठी या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये विजयदुर्ग ग्रामपंचायत सरपंच आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजता येथील तहसीलदार कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत देवगड तहसीलदार सौ. शीतल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी नायब…

Read More

जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सदस्यपदी नियुक्ती

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर मालवण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव डॉ. श्रीपाद आर. पाटील यांनी अधिकृत नियुक्तीपत्र जारी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य…

Read More

वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कुबल यांचे निधन

वेंगुर्ले, प्रतिनिधी : वेंगुर्ला कुबलवाडा येथील रहिवासी, ज्येष्ठ नेते, तथा वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष शिवाजी रमाकांत कुबल (८७) यांचे गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्याने वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. वेंगुर्ल्यातील असंख्य नागरिकांनी त्यांच्या अंत्ययात्रेस हजेरी लावली होती. त्यांच्या निधनामुळे वेंगुर्ल्याच्या राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली अशा…

Read More

तेंडोली-गावठणवाडीतील महापुरुष मंडळाकडून शाळेला कपाट भेट

शहर वार्ताहर/कुडाळ : तेंडोली-गावठणवाडी येथील महापुरुष क्रिकेट संघ व श्री देव महापुरुष मित्रमंडळा च्यावतीने सातत्याने सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. याच परंपरेला पुढे नेत महापुरुष चषक तेंडोली 2026 या क्रिकेट स्पर्धेतील शिल्लक रकमेतून तेंडोली-गावठणवाडी येथील जि. प. प्रा. शाळेला कपाट भेट देण्यात आले.शाळेतील फाईल्स, महत्त्वाची कागदपत्रे तसेच अन्य शैक्षणिक दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी कपाटाची कमतरता…

Read More

वसंत शिशुवाटिकेची वारकरी दिंडी उत्साहात

सावंतवाडी प्रतिनिधी : भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा, या उद्देशाने विद्याभारती संचलित वसंत शिशुवाटिका येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत वारकरी संतांच्या वेशभूषेत शिशूंनी उत्साहाने सहभाग घेतला. माठेवाडा, सावंतवाडी येथील शिशुवाटिकेतून सुरू झालेली ही दिंडी उभा बाजार, शिवाजी पुतळा, गांधी चौक, जयप्रकाश चौक मार्गे विठ्ठल मंदिरात पोहोचली. या दिंडीत शिशुवाटिकेच्या…

Read More

सत्ताधारी-विरोधक संसदेबाहेर आमनेसामने

लोकसभा-राज्यसभेचे कामकाज ठप्पच : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलनही सुरू वृत्तसंस्था/नवी दिल्ली पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार आमनेसामने आल्याने संसद भवनाबाहेर जोरदार संघर्ष झाला. विरोधी पक्षांनी नीट पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याचदरम्यान, रालोआचे खासदारही संसदेबाहेर पोहोचले. 21 जुलै रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल…

Read More

चर्चेचे घोडे अडलेलेच!

‘सीजेपी’ला चारवेळा आमंत्रित केल्याचा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा दावा वृत्तसंस्था/नवी दिल्ली नीट पेपरफुटीचा मुद्दा रस्त्यांपासून ते संसदेपर्यंत तापला आहे. जंतर मंतरवर आंदोलन करणारे ‘सीजेपी’ कार्यकर्ते शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. याचदरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा सरकारची बाजू स्पष्ट केली. ‘सीजेपी’ समर्थक किंवा विद्यार्थ्यांशी सरकारची चर्चा करण्याची पूर्ण तयारी आहे. जिथे…

Read More

चिकन नेक नव्हे आता ’एलिफंट ट्रंक‘

सिलिगुडी कॉरिडॉरवर शत्रू डोळे वटारू शकणार नाही : भारताचे सर्वात मजबूत अन् अभेद्य द्वार वृत्तसंस्था/कोलकाता दशकांपासून जगभरातील कूटनीतिक तज्ञांच्या नजरेत भारताचा जो हिस्सा सर्वात ‘कमजोर नस’ मानला जात होता, तो आता देशाची सर्वात मोठा शक्ती ठरला आहे. उत्तर बंगालनजीक स्थित सिलिगुडी कॉरिडॉर केवळ 17-22 किलोमीटर रुंद चिंचोळा पट्टा असून त्याला नेहमीच ‘चिकन नेक’ म्हटले जात…

Read More

प. आशियातील तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम

सेन्सेक्स 364 तर निफ्टी 126.66 अंकांनी नुकसानीत : मिडकॅप, स्मॉलकॅपमधील समभाग घसरणीत वृत्तसंस्था/मुंबई भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील चौथ्या सत्रात गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. दरम्यान पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि कच्च्या तेलाच्या दरातील तेजीमुळे नकारात्मक परिणाम होत आहेत. याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर घसरणीसह बंद झाला आहे….

Read More