Headlines

परीक्षा सुधारणांसाठी टास्क फोर्स नंदन निलेकणींच्या नेतृत्त्वाखाली उच्चाधिकार समिती स्थापन, पंतप्रधान मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा

► वृत्तसंस्था नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या हितासाठी देशहितार्थ एक नवीन व्हिडिओ संदेश जारी केला. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी परीक्षा सुधारणांसाठी तंत्रज्ञान तज्ञ नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. सरकारने नियुक्त केलेल्या या उच्चाधिकार समितीमध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती आणि तज्ञांचा समावेश आहे. ही उच्चस्तरीय समिती…

Read More

Pralhad Joshi take charge | प्रल्हाद जोशींनी स्वीकारला शिक्षण मंत्रिपदाचा कार्यभार पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

► वृत्तसंस्था नवी दिल्लीनीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या मागण्यांनंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या अवघ्या एका दिवसानंतर रविवारी प्रल्हाद जोशी यांनी नवे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. देशातील शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवर व्यापक चर्चा सुरू असतानाच जोशी यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी आपल्या खात्यातील वरिष्ठ…

Read More

NEET Agitation| धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांना हवीय पंतप्रधान मोदींची माफी

 पत्रात राहुल गांधींनी पुढे म्हटले आहे की, शांततापूर्ण आंदोलन हा लोकशाहीचा पाया आहे आणि आंदोलकांचे संरक्षण करणे व संवादाद्वारे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. हेही वाचा :Justice Bhuyan|”गंगेत कोंबडी खाण्याबद्दल कोणताही कायदा नाही” वादग्रस्त प्रकरणावर न्यायमूर्ती भुयान यांचं वक्तव्य काँग्रेसची पंतप्रधानांच्या माफीची मागणी काँग्रेसने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याला विद्यार्थ्यांचा विजय म्हटले…

Read More

Devendra Fadnavis पंढरपुरातून फडणवीस थेट दिल्लीला रवाना, प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूरहून नागपूरला परतण्याऐवजी थेट सोलापूरहून दिल्लीला रवाना झाल्याने या अफवांना आणखी जोर चढला. मात्र,…

Read More

यशस्वी चर्चेअंती आंदोलनावर पडदा

सीजेपी’च्या शिष्टमंडळाची मागण्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांशी यशस्वी तडजोड ► वृत्तसंस्था नवी दिल्ली केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि सरकारसोबत सर्व प्रमुख मागण्यांवर यशस्वी बोलणी झाल्यानंतर कॉक्रोच जनता पक्षाने (सीजेपी) शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता जंतरमंतर येथील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. सरकारने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घेण्याचे, आत्महत्या केलेल्या नीट उमेदवारांच्या कुटुंबीयांना पुरेशी…

Read More

अखेर राजीनामा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पदत्याग

सीजेपी’च्या आंदोलनाला मोठे यश वृत्तसंस्था नवी दिल्ली दिल्लीसह देशभरात पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी अखेर राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी दोन पानी पत्राद्वारे पंतप्रधान मोदींना आपला राजीनामा पाठवला आहे. राजीनामा देण्यापूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी…

Read More

झंडूकुमारने उघडले राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे खाते

मुष्टियुद्धमध्ये सचिन, लवलिना, जादुमनी सिंग विजयी, जलतरणमध्ये भारताची निराशा वृत्तसंस्था, ग्लास्गो येथे सुरू झालेल्या 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या झंडूकुमारने पुरूषांच्या हेवीवेट पॉवरलिफ्टिंग प्रकारात पहिले कांस्यपदक पटकाविले. झंडूकुमारच्या या कामगिरीमुळे भारताचे या स्पर्धेतील पदक तक्त्यात खाते उघडले गेले. मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात भारताच्या लवलिना बोर्गोहेनने आपले पदक निश्चित केले आहे. तर सचिन सिवाच व…

Read More

‘नीट यूजी’च्या पेपरफुटीपासून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत…

काँक्रोच’ने बाजी पलटवली नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात मे ते जुलै या काळात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. परीक्षा रद्द झाल्यानंतर, कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) जंतरमंतर येथे आठवडाभर धरणे आंदोलन सुरू केले. सोनम वांगचुक यांचे उपोषण, संसदेत आणि रस्त्यांवर विरोधी पक्षांची निदर्शने आणि 20 जुलै रोजी झालेली पोलीस कारवाई यामुळे परिस्थिती आणखी चिघळली. पंतप्रधान मोदींनी अधिक कठोर…

Read More

बांकीपूर मतदारसंघात प्रचार शिगेला

वृत्तसंस्था / पाटणा बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन नबीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाचा त्याग केला होता आणि ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ही जागा रिक्त झाली असून तेथे पोटनिवडणूक होत आहे. येथे भारतीय जनता पक्ष आणि प्रशांत किशोर यांच्यात प्रमुख संघर्ष होण्याची…

Read More

तेजस्वी यादव राजकारणातून निवृत्त ?

वर्षाकालीन अधिवेशनातून गायब, चर्चेला उधाण  ► वृत्तसंस्था पाटणा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे राजकारणातून निवृत्त होणार आहेत काय, या विषयावर सध्या तेथील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. बिहारमध्ये सध्या विधानसभेचे वर्षाकालीन अधिवेशन होत आहे. तथापि, तेजस्वी यादव एक दिवसही या अधिवेशनाकडे फिकरलेले नाहीत. तसेच ते…

Read More