श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध येथे 29 जुलै रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव
श्रीक्षेत्र दत्त मंदिर, मूळस्थान – वायरी बांध, मालवण येथे प्रतीवर्षाप्रमाणे परमपूज्य श्री सदगुरु सदानंद माऊली महाराज संप्रदाय यांच्या वतीने बुधवार, दि. 29 जुलै 2026 रोजी श्री गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त सकाळी 8.00 वाजता जगद्गुरू श्री दत्त महाराज यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक, तर सकाळी 9.00 वाजता परमपूज्य श्री सदगुरु सदानंद…
