Headlines

वृद्धेवर खुनी हल्ला करणारा आठ तासात पोलिसांच्या जाळ्यात

वेंगुर्ले / प्रतिनिधी : वेंगुर्ले कॅम्प कातकरी समाज वस्ती येथील निलेश रमेश राठोड (वय २०) यांची आई शारदा राठोड (वय ६०) या आपल्या राहत्या झोपडीत झाडू मारत असताना, त्याच परिसरात राहणाऱ्या मूळ चिपळूण येथील ‘पबजी’ नामक व्यक्तीने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने त्यांना शिवीगाळ केली….

Read More

Passenger Lights Oil Lamp in 3AC Coach Despite Warnings Viral Video Sparks Outrage | ट्रेनमध्ये आग लागली तर जबाबदार कोण? AC कोचमध्ये पेटवला दिवा, झारखंडमधील व्हिडीओ व्हायरल

Indian Railways Safety Rules: ट्रेनमध्ये आग पेटवणे किंवा ज्वलनशील वस्तूंचा वापर करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. पण हे माहित असताना सुद्धा एका व्यक्तीनं AC कोचमध्ये दिवा पेटवला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. (फोटो सौजन्य – @JharkhandRail/x.com) ट्रेनमधून प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगणं कायद्यानं गुन्हा मानला जातो….

Read More

दाणोली येथील विजय बांदेकर यांचे निधन

ओटवणे प्रतिनिधी : दाणोली बाजार येथील रहिवासी विजय बापू बांदेकर (८२) यांचे रविवारी २६ जुलै रोजी रात्री उशिरा गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांचे निधन झाले. विजय बांदेकर यांनी सुरुवातीला दाणोली पंचक्रोशी परिसरात पोस्टमन म्हणून सेवा बजावली. त्यानंतर अनेक वर्ष ते दाणोली सरकार मान्य धान्य दुकानात…

Read More

Can You Spot 3 Differences Between These Two White Snow Leopards in 30 Seconds | दोन पांढरे बिबटे दिसताहेत अगदी सारखेच, चित्रं नीट पाहा आणि दोघांमधील फरक शोधून काढा

Viral Puzzle Challenge: तुमच्यासमोर एकसारखी दिसणारे दोन प्राणी आहेत. या प्राण्यांमधील ३ फरक शोधून दाखवा. (फोटो सौजन्य – Captain Brain/YouTube) ज्यांची नजर तीक्ष्ण असेल, तीच मंडळी हे कोडं सोडवू शकतील. तर कोडं असं आहे, तुमच्यासमोर पांढऱ्या रंगाचे दोन बिबटे आहेत. बर्फानं आच्छादलेल्या डोंगरकड्यावर हे बिबटे बसले आहेत. दोघांच्या चेहऱ्यावरील हावभाव, शरीराचा रंग, बसण्याची पद्धत आणि…

Read More

Skipped Sunday Mutton for the Victory Rally Womans Funny Poster Goes Viral in Mumbai | ‘या मराठी महिलेचा त्याग देश कधीच विसरणार नाही’, दादरच्या मोर्च्यामधील खतरनाक पोस्टर व्हायरल, हसून हसून वेडे व्हाल

Mumbai Student Protest Video: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांनी विजयी मोर्चा काढला. या मोर्चातील एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही. (फोटो सौजन्य – rameshghagarepatil/Instagram) गेले अनेक दिवस देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी मोदी सरकारविरोधात संताप व्यक्त करत होते. विद्यार्थ्यांच्या…

Read More

मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटना अध्यक्षपदी रमाकांत नाईक तर उपाध्यक्षपदी अशोक शिरसाट यांची निवड

सातार्डा : मळेवाड येथे बाजारपेठ व्यापारी संघटना स्थापन करण्यात आली आहे. व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी रमाकांत नाईक तर उपाध्यक्षपदी अशोक शिरसाट यांची निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या सचिवपदी मदन मुरकर व खजिनदार म्हणून दिपक नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बाजारपेठेतील व्यापारी व दुकानदारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने मळेवाड बाजारपेठ व्यापारी संघटनेची…

Read More

Who Is in the Greatest Danger This Viral Brain Teaser Has the Internet Thinking | A की D दोघांपैकी कोणाचे प्राण आहेत धोक्यात? चित्र नीट पाहा आणि या कोड्याचं उत्तर द्या

Viral Riddle: तुमच्यासमोर चार पर्याय आहेत. हे चारही पर्याय नीट पाहा आणि सांगा चौघांपैकी कोण जास्त धोक्यामध्ये आहे? (फोटो सौजन्य – aakverse.__/Instagram) तुमच्यासमोर चार माणसं आहेत. आणि ही चारही जणं अत्यंत धोकादायक परिस्थितीत अडकली आहेत. A – हा व्यक्ती आगीमध्ये अडकला आहे.B – या व्यक्तीच्या खोलीमध्ये पाणी भरलेलं दिसत आहे.C – या व्यक्तीच्या खोलीमध्ये वाघ…

Read More

NEET Protest Turns Into Love Story Student Returns Home Married Video Viral | पोलिसांनी डोकं फोडलं अन् ती तरुणाच्या प्रेमात पडली, आंदोलन करायला दिल्लीत गेला अन् लग्न करून आला, व्हिडीओ झाला व्हायरल

Student Finds Love at Jantar Mantar During NEET Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट आंदोलनादरम्यान एका तरुणाची आणि तरुणीची ओळख होऊन पुढे त्यांचं लग्न झाल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी सुद्धा विविध प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो सौजन्य – pmbiharicomedy2/Instagram) नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. या…

Read More

तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राला रोटरी क्लब वेंगुर्ला व झांट्ये काजूतर्फे ६० हजारांचे आरोग्य साहित्य वाटप

मातोंड / वार्ताहर : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाउन आणि झांट्ये काजू, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्रास सुमारे ₹६०,००० किमतीचे आरोग्यविषयक साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये ५० प्रकारची विविध औषधे तसेच रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक असलेला स्ट्रेचर यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना अधिक दर्जेदार व तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध…

Read More

वेतोरे पालकरवाडी येथे शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

वेंगुर्ला : वेतोरे पालकरवाडी येथे एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात  शोककळा पसरली आहे. शिक्षकाचे नाव पांडुरंग बिराप्पा वगरे (वय ५०) असे असून ते मूळचे मंगळवेढा येथील रहिवासी होते. ते गेल्या १५ वर्षांपासून वेतोरे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे, विद्यार्थ्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वामुळे…

Read More