Headlines

Moms Simple Request Brings Dozens of Supercars to 4 Year Olds Birthday in Florida Video Viral | श्रीमंतांनी दाखवली माणूसकी! ४ वर्षांच्या मुलासाठी उतरले रस्त्यावर, आईच्या एका पोस्टनं केली कमाल, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी

Sports Car Birthday Surprise: एका आईच्या हाकेवर चार वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी संपूर्ण शहर त्याच्या घरासमोर गोळा झालं. या घटनेतून माणुसकी अद्याप जिवंत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. अमेरिकेतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (फोटो सौजन्य – sarika_in_america/Instagram,MaximBady/facebook) एका चार वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. या मुलाला स्पोर्ट्स कार खूप आवडतात. पण आर्थिक…

Read More

आरोस येथे अंभग गायन स्पर्धेत राजाराम आरोलकर प्रथम

न्हावेली /वार्ताहर : हरिनाम सप्ताहनिमित्त हनुमान भजन मंडळ,आरोस बाजार आयोजित गाव मर्यादित अंभग गायन स्पर्धेत राजाराम आरोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय क्रमांक तन्मय मोरजकर तर तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २,००० रुपये व सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक १,००० रुषये व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक ५०० रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली होती.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सत्यनारायण…

Read More

निगुडे शाळेतील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तकांची भेट

न्हावेली /वार्ताहर : न्हावेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ चे माजी विद्यार्थी श्री. गजानन नरसुले यांनी दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी शाळेतील इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी सुमारे दहा हजार रुपये किमतीची मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करून दिली. गजानन नरसुले हे गेली अखंड २५ वर्षे निगुडे गावातील शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना…

Read More

Gen Z Employee Uses Companys Own Rules to Teach HR a Lesson Video Viral | फोन वापरल्यामुळे बोनस कापला, जेन झीनं कंपनीचेच नियम वापरून घेतला बदला, शेवटी बॉसलाच बसला फटका

Workplace Viral Story: जेन झी कर्मचाऱ्याने कंपनीने बनवलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत बॉसला चांगलाच धडा शिकवला. मोबाईल वापरणाऱ्या कर्मचाऱ्याचा २ टक्के बोनस कापला जाईल, असा नियम कंपनीने तयार केला होता. पण शेवटी याच नियमांत स्वतः बॉस अडकला आणि आर्थिक नुकसान कंपनीलाच सहन करावं लागलं. (ai generated images) आत्ताचा जमाना हा जेन झी पिढीचा आहे, असं…

Read More

युवकांच्या कलागुणांचा जल्लोष सावंतवाडीत; मुंबई विद्यापीठाचा ५९ वा युवा महोत्सव ८ ऑगस्टला

सावंतवाडी/वार्ताहर : मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे उत्साहात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. रमण बाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी त्यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३५ महाविद्यालयांतील ५०० हून अधिक विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होणार…

Read More

Visitors Steal Plants Play in Fountain at New Andhra Airport Viral Video Sparks Outrage | ‘…म्हणून भारतामध्ये विकास होत नाही’, विमानतळाच्या उद्घाटनाला आले अन् झाडंच चोरून नेली, VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

Airport Fountain Video: आंध्र प्रदेशमध्ये एका नव्या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी जमलेल्या लोकांनी चक्क सामूहिक चोरी केली. सजावटीसाठी लावलेली झाडं लोक काढून घेऊन गेले. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. (फोटो सौजन्य – @ThamizhTharmar, @IndianTechGuide/x.com) भारतीयांमधील सिव्हिक सेन्स हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. कारण रस्त्यावर कचरा फेकणं, सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करणं,…

Read More

सावंतवाडी वाहतूक प्रश्नावर उद्या संयुक्त बैठक

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी स्वागत केले. यावेळी सावंतवाडी शहरातील विविध समस्या तसेच वाहतूक व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येबाबत नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे लक्ष वेधले. यावर उपाययोजना करण्यासाठी बुधवारी, ५ ऑगस्ट…

Read More

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन

                                                      कसबा बावडा येथील यशवंत निवासमध्ये घेतला अखेरचा श्वास कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे…

Read More

शिवसेनेच्या वतीने तलाठी गौरव दळवी यांचा सन्मान

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुली वर्ष 2025-26 दरम्यान शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत महसूल प्रशासनाची प्रतिमा उंचविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मालवण शहराचे तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी गौरव दळवी यांचा महसूल दिनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. या सत्काराच्या निमित्ताने मालवण शिवसेनेच्या वतीने दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदेश चव्हाण,…

Read More

कबुलायतदार गावकर प्रश्न निकाली काढण्याबाबत १२ ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक!

आंबोली प्रतिनिधी : आंबोलीसह चौकुळ, गेळे गावचा कबुलायतदार गावकर प्रश्न लवकर निकाली लागण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा चौकुळ गावचे सुपुत्र दिनेश गावडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या १२ तारीखला महसूल आणि वन मंत्रालयाच्या संयुक्त बैठकीत याबाबत मंत्री संबंधित आमदार व…

Read More